लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कासेगावजवळ ओढ्याच्या पाण्यात तिघे वाहून गेले; दोघे बचावले - Marathi News | Three were swept away in the stream near Kasegaon; Both survived | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कासेगावजवळ ओढ्याच्या पाण्यात तिघे वाहून गेले; दोघे बचावले

सोलापुरात रात्रभर जोरदार पाऊस सुरू होता. हवामान विभागाने सांगितल्यानुसार रात्रभर पडलेल्या पावसाची टक्केवारी ३७.४ मिमी एवढी नोंद झाली आहे. ...

शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही 'शक्तिपीठ महामार्गा'च्या भूसंपादनाची अधिसूचना जाहीर - Marathi News | Despite strong opposition from farmers notification of land acquisition of Shaktipeth Highway was announced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही 'शक्तिपीठ महामार्गा'च्या भूसंपादनाची अधिसूचना जाहीर

आक्षेपांवर सुनावणी नाही ...

चाकणमध्ये मन सुन्न करणारी घटना! मुलाला शॉक लागला अन् आई मदतीला धावली; दोघांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | incident in Chakan The child was shocked and the mother rushed to help Unfortunate death of both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये मन सुन्न करणारी घटना! मुलाला शॉक लागला अन् आई मदतीला धावली; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

घराच्या छतावर मुलाला विजेचा शॉक लागल्याचे पाहताच आई बचावासाठी धावली असताना आईलाही शॉक लागला ...

रील, ४० हजार फॉलोअर्स अन् अफेअर... ५ मुलांची आई बॉयफ्रेंडसह फरार; म्हणते, नवऱ्याला कंटाळली - Marathi News | made reels 40 thousand followers and love affair woman leave five kids husband for lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रील, ४० हजार फॉलोअर्स अन् अफेअर... ५ मुलांची आई बॉयफ्रेंडसह फरार; म्हणते, नवऱ्याला कंटाळली

विवाहित महिला ऑनलाईन एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. तिचं या तरुणावर इतकं प्रेम होतं की, ती आपली ५ मुलं आणि नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडसह गुजरातला गेली ...

'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला - Marathi News | T20 world cup 2024 updates aus vs nam Adam Zampa becomes first Australian bowler to claim 100 T20I wickets, read here details | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला अन् रचला इतिहास

Adam Zampa Records : नामिबियाला नमवून ऑस्ट्रेलियाने सुपर ८ चे तिकीट मिळवले. ...

श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "सबसे कातिल..." - Marathi News | gautami patil dance on angaron sa pushpa 2 song video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "सबसे कातिल..."

सबसे कातिल...! 'अंगारो सा' गाण्यावर डान्स करून गौतमी पाटीलने केला विषय End ...

भरधाव ट्रकने दाम्पत्याला उडवले, १५ फूट फरफटत नेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी - Marathi News | Couple crushed by speeding truck, woman dies on the spot after being dragged 15 feet, husband seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रकने दाम्पत्याला उडवले, १५ फूट फरफटत नेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

आकाशवाणी चौकात 'सिग्नलच्या गोंधळामुळे पुन्हा मृत्यू', शेकडो नागरिकांना जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो रस्ता ...

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जूनला होणार सेलिब्रेशन - Marathi News | Sonakshi Sinha and Zaheer Iqbal will register marriage on June 23 and just a party will be there | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जून ला होणार सेलिब्रेशन

बी टाऊनमध्ये सोनाक्षीच्या लग्नाची चर्चा ...

"राग येणं स्वाभाविक पण.."; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला चिराग पासवान यांचा सल्ला - Marathi News | Chirag Paswan reaction on Kangana Ranaut slap gate by CISF lady constable at Chandigarh Airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राग येणं स्वाभाविक पण.."; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला पासवान यांचा सल्ला

Chirag Paswan, Kangana Ranaut Slap: कंगना राणौतला चंदीगड विमानतळावर कुलविंदर कौर नावाच्या महिला कॉन्स्टेबलने कानशिलात लगावल्याची घटना घडली ...