लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune: इनामगावमध्ये झोपलेल्या कुटुंबावर बिबट्याचा हल्ला, १२ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी - Marathi News | Pune: Leopard attacks sleeping family in Inamgaon, 12-year-old boy seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इनामगावमध्ये झोपलेल्या कुटुंबावर बिबट्याचा हल्ला, १२ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

बिबट्या मुलाला घेऊन जात असलेले पाहून मुलाच्या आईने केलेल्या आराडाओरड्याने बिबट्या निघून गेला. त्यामुळे मुलाचा जीव वाचला... ...

मुलाला वाचविण्यासाठी धावलेल्या मातेला आरोपींचा धक्का, महिलेचा मृत्यू - Marathi News | In Nagpur, The mother who ran to save her child was hit by the accused, the woman died | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलाला वाचविण्यासाठी धावलेल्या मातेला आरोपींचा धक्का, महिलेचा मृत्यू

३० हजार रुपयांच्या उधारीतून मध्यरात्री आरोपी पोहोचले घरात ...

Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही! - Marathi News | Fact Check woman singing song against PM Modi in viral video is not the mother of the CISF who hit Kangana Ranaut | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!

खासदार कंगना राणौतला CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने कानशिलात लगावल्याची घटना घडली. ...

Pimpri Chinchwad: तळवडेत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून, गुन्हा दाखल - Marathi News | Brutally murdering a young man in Talwad due to animosity, case registered Pimpri Chinchwad crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळवडेत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून, गुन्हा दाखल

तळवडे येथे सोमवारी (दि. १०) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.... ...

नागपूर-शहडोल-नागपूर एक्सप्रेस आठ दिवसांसाठी रद्द - Marathi News | Nagpur-Shahdol-Nagpur Express canceled for eight days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-शहडोल-नागपूर एक्सप्रेस आठ दिवसांसाठी रद्द

नागपूर-शहडोल एक्सप्रेस १२ जून ते २० जून पर्यंत रद्द करण्यात आली. ...

शिक्षक मतदारसंघातून नाव साधर्म्य असलेले संदीप गुळवे अन् किशोर दराडे यांची माघार - Marathi News | Sandeep Gulve and Kishore Darade, who have similar names, withdrew from the teachers' constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक मतदारसंघातून नाव साधर्म्य असलेले संदीप गुळवे अन् किशोर दराडे यांची माघार

महाविकास आघाडीसह महायुतीस दिलासा; ४ उमेदवारांची माघार; बुधवारी माघारीसाठी अखेरचा दिवस ...

पुण्याला जाणारी इंटरसिटी सलग दुसऱ्या दिवशी धावली उशिराने  - Marathi News | The intercity to Pune ran late for the second day in a row  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुण्याला जाणारी इंटरसिटी सलग दुसऱ्या दिवशी धावली उशिराने 

ही गाडी मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातून मार्गस्थ झाली. ...

ऑगस्टनंतर उघडणार रवींद्र नाट्य मंदिरचा पडदा; तीन नवीन लिफ्ट बसवणार - Marathi News | Ravindra Natya Mandir curtain to open after August Three new lifts will be installed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑगस्टनंतर उघडणार रवींद्र नाट्य मंदिरचा पडदा; तीन नवीन लिफ्ट बसवणार

पावसाळ्यात केली जाणार अंतर्गत कामे. ...

आता फक्त 70 रुपयांमध्ये मिळवा Amazon Prime चे सबस्क्रिप्शन, काय फायदे मिळतील..? - Marathi News | Amazon Prime Subscription: Now get Amazon Prime subscription for just Rs 70, what are the benefits..? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता फक्त 70 रुपयांमध्ये मिळवा Amazon Prime चे सबस्क्रिप्शन, काय फायदे मिळतील..?

Amazon Prime Subscription: या प्लॅनमध्ये तुम्हाला प्राइम म्युझिकचा अॅक्सेसही मिळेल. ...