लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Parabhani Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव यांची मुसंडी; महादेव जानकरांना धक्का - Marathi News | Parabhani Lok Sabha Result 2024 Sanjay Jadhav vs. Mahadev Jankar Maharashtra Live result  | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव यांची मुसंडी; महादेव जानकरांना धक्का

Parabhani Lok Sabha Result 2024: तिसऱ्या फेरी अखेर महाविकास आघाडीला 13 हजारांची आघाडी ...

Goa Lok Sabha Election Result 2024 श्रीपाद नाईक ४४ हजार मतांनी आघाडीवर, पल्लवी धेंपो पिछाडीवर, भाजपाची धाकधूक वाढली! - Marathi News | goa lok sabha election 2024 result in north goa shripad naik take lead and ramakant khalap behind and in south goa viriato fernandes take lead and pallavi dempo behind | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Lok Sabha Election Result 2024 श्रीपाद नाईक ४४ हजार मतांनी आघाडीवर, पल्लवी धेंपो पिछाडीवर, भाजपाची धाकधूक वाढली!

Goa Lok Sabha Election 2024 Result: गोव्यात उत्तर गोवा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर असून, दक्षिण गोवा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांनी मोठी आघाडी दिल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात धंगेकर आणि माेहाेळ यांच्यामध्ये चुरस; आघाडी, पिछाडीचा खेळ सूरू - Marathi News | current update Pune Lok Sabha 2024 Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol Vs Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात धंगेकर आणि माेहाेळ यांच्यामध्ये चुरस; आघाडी, पिछाडीचा खेळ सूरू

मतमाेजणीला सुरवात झाल्यापासून आघाडी- पिछाडी हा पाठशिवणीचा खेळ सातत्याने सूरू आहे..... ...

Amul Milk 'अमूल'च्या दूधविक्री दरात दोन रुपयांची वाढ - Marathi News | Amul Milk; Amul's milk price hiked by Rs 2 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amul Milk 'अमूल'च्या दूधविक्री दरात दोन रुपयांची वाढ

Amul Dairy 'अमूल'ने म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत आता 'अमूल'चे दूध ७२ रुपये लिटरने मिळणार आहे. ...

खरिपाच्या तोंडावर घरात ठेवलेले सोयाबीन आले बाजारपेठेत; खरिपाची तयारी सुरु - Marathi News | Soybean in Market: At the start of Kharipa, the soybeans kept at home came to the market; Preparations for Kharipa begin | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरिपाच्या तोंडावर घरात ठेवलेले सोयाबीन आले बाजारपेठेत; खरिपाची तयारी सुरु

भाव मिळतोय अत्यल्प : शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली ...

महामुंबईत भाज्यांनी ओलांडली शंभरी, फरसबीचे दर आठपट वाढले - Marathi News | Vegetables cross 100 mark in Greater Mumbai, farsabi prices rise eight times: Coriander costs Rs 60 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामुंबईत भाज्यांनी ओलांडली शंभरी, फरसबीचे दर आठपट वाढले

तीव्र उन्हाळा व पाणी टंचाईमुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही आवक कमी होऊ लागली आहे. ...

दुस-या फेरी नंतर रावेरमध्ये रक्षा खडसे, जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर  - Marathi News | jalgaon lok sabha election result 2024 in the second round raksha khadse leads in raver constituency smita wagh leads in jalgaon  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुस-या फेरी नंतर रावेरमध्ये रक्षा खडसे, जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर 

जळगाव मतदार संघात महायुतीचे स्मिता वाघ व रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे या दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहे.   ...

Loksabha Election Result: इंडिया आघाडीचा प्रयोग यशस्वी; काँग्रेसच्या जागांमध्ये 'खटाखट' वाढ - Marathi News | Loksabha Election Result: Experiment of India Alliance successful; A increase in Congress seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Loksabha Election Result: इंडिया आघाडीचा प्रयोग यशस्वी; काँग्रेसच्या जागांमध्ये 'खटाखट' वाढ

Interesting Facts Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे. त्यात मागील निवडणुकीच्या तुलनेनं दुप्पट जागा काँग्रेसच्या वाढताना दिसत आहे.  ...

Lok Sabha Result 2024: मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 celebrity updates Hema Malini Kangana Ranaut are in lead in respective constituency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स

Lok Sabha Election Result 2024: बॉलिवूडची 'क्वीन' आघाडीवर की पिछाडीवर? सेलिब्रिटींचे अपडेट्स काय जाणून घ्या ...