लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Madhya Pradesh Crime News: Sir, save me from my wife! The victim's husband ran to the police, a shocking reason came to light | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव

Madhya Pradesh Crime News: पत्नीच्या जाचामुळे त्रस्त असलेल्या एका पतीने तक्रार घेऊन थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्याची घटना समोर आली आहे. सर्वसाधारणपणे महिला ह्या कौंटुंबिक हिंसाचाराची शिकार झाल्याचे दिसून येतात. मात्र मध्य प्रदेशमधील शहडोल येथे एक ...

डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती - Marathi News | Dombivli Blast lawyer of accused malay mehta told court what caused the explosion at Amudan Company | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती

Dombivli Blast : डोंबिवलीतील अमूदान केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी धक्कादायक माहिती दिली आहे. ...

वीज बील थकबाकीमुळे जल जीवन मिशन अडचणीत - Marathi News | Jal Jeevan Mission in trouble due to electricity bill arrears | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज बील थकबाकीमुळे जल जीवन मिशन अडचणीत

जिल्ह्यात १३०२ पैकी ४३० योजना पूर्ण : वीज पुरवठा नसल्याने पाणीपुरवठा नाही ...

यशराजला मिळाली नवीन हिरोईन! कोण आहे ही अनीत पड्डा?, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | Yash Raj got a new heroine! Who is Aneet Padda, who will do the grand launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशराजला मिळाली नवीन हिरोईन! कोण आहे ही अनीत पड्डा?, जाणून घ्या तिच्याबद्दल

यशराज फिल्म्स(Yashraj Films)ने आपल्या बॅनरखाली अनेक कलाकार लॉन्च केले आहेत. यामध्ये रणवीर सिंग, अनुष्का शर्मापासून परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूरपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. आता आणखी एका टॅलेंटला लाँच करणार आहे. ...

'सुपरस्टार सिंगर 3’ मध्ये 12 वर्षांच्या अथर्वने जिंकली सर्वांची मनं, ‘नन्हा रफी’ हा किताब मिळवला - Marathi News | 12 year old Atharva wins hearts in Superstar Singer 3 got nanha rafi title | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुपरस्टार सिंगर 3’ मध्ये 12 वर्षांच्या अथर्वने जिंकली सर्वांची मनं, ‘नन्हा रफी’ हा किताब मिळवला

12 वर्षीय अथर्व बक्षीने 'अभी ना जाओ छोडकर’ आणि ‘तुम जो मिल गए हो’ या गाण्यांवरील हृदयस्पर्शी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ...

सांगली जिल्हा बँकेतील अपहार: संचालकांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधींवर डल्ला - Marathi News | Sangli District Bank embezzlement: Crores looted by employees in favor of directors | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेतील अपहार: संचालकांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधींवर डल्ला

प्रशासनाची बेफिकीर घोटाळ्यास जबाबदार ...

'आम्ही काय कमी आहोत?' हॉलिवूडशी तुलना करत नीना कुळकर्णींनी दाखवला भारतीय इंडस्ट्रीला आरसा - Marathi News | Neena Kulkarni says at this age we dont get offers like how hollywood does | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही काय कमी आहोत?' हॉलिवूडशी तुलना करत नीना कुळकर्णींनी दाखवला भारतीय इंडस्ट्रीला आरसा

वयामुळे भूमिका मिळणं कमी होतं याची खंत ...

लख्ख चंद्रप्रकाशात २४६ व्यक्तींनी घेतला निसर्गानुभव - Marathi News | 246 people experienced nature in Lakh Moonlight | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लख्ख चंद्रप्रकाशात २४६ व्यक्तींनी घेतला निसर्गानुभव

भंडारा वनविभाग : ८२ पाणवठ्यांवरील मचाणींवरून ३,४२९ वन्यप्राण्यांनी गणना ...

Kolhapur: भादोले येथे विहिरीत पडला कोल्हा, वन्यजीव बचाव पथकाने दिले जीवदान - Marathi News | Fox fell into well in Bhadole Kolhapur district, rescued by wildlife rescue team | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भादोले येथे विहिरीत पडला कोल्हा, वन्यजीव बचाव पथकाने दिले जीवदान

नाना जाधव  भादोले : भादोले ता. हातकणंगले येथील कुशाजी मळा परिसरातील नानासो माने यांच्या ४० ते ५० फूट खोल ... ...