लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...अन् तिथे माझ्या सहनशक्तीचा अंत झाला; मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा - Marathi News | lok sabha election 2024 Chief Minister Eknath Shinde criticized on Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् तिथे माझ्या सहनशक्तीचा अंत झाला; मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. ...

'अबोली' मालिकेत सुरु होतोय नवा अध्याय, मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी अबोली रणांगणात - Marathi News | A new chapter begins in the 'Aboli' series, Aboli in the battlefield to bring justice to Manwala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अबोली' मालिकेत सुरु होतोय नवा अध्याय, मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी अबोली रणांगणात

Aboli Serial : 'अबोली' या मालिकेत सुरु होतोय नवा अध्याय. कायद्याचं शिक्षण घेऊन वकील व्हावं, अन्यायाविरोधात आवाज उठवावा हे अबोलीने पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वाला जात आहे. मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी आता अबोली तिच्या बाजूने कोर्टात केस लढणार आहे. ...

मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश  - Marathi News | the election commission has ordered the establishment of 36 women controlled polling stations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश 

केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्रे स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Video:ती स्टेजवर आली, I Love You म्हणाली अन्.. अतिफ अस्लमच्या या कृतीने सर्वांचीच मनं जिंकली - Marathi News | singer Atif Aslam gesture for emotional fan wins Internet's hearts at bangladesh music consert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:ती स्टेजवर आली, I Love You म्हणाली अन्.. अतिफ अस्लमच्या या कृतीने सर्वांचीच मनं जिंकली

पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात अतिफ त्याला भेटायला आलेल्या चाहतीसोबत काय करतो तुम्हीच बघा (atif aslam) ...

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपदा मित्र पुन्हा ‘इन ॲक्शन’, आपत्कालीन परिस्थितीत करणार मदत - Marathi News | in the wake of monsoon one thousand disaster management volunteers of bmc are getting ready to control emergency situations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपदा मित्र पुन्हा ‘इन ॲक्शन’, आपत्कालीन परिस्थितीत करणार मदत

मे महिन्यात प्रशिक्षण. ...

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं शेअर केलं एक खास सिक्रेट, म्हणाली... - Marathi News | tv bigg boss ex contestant ankita lokhande says in childhood she decided to becoming an actor written in diary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अंकिता लोखंडेनं शेअर केलं एक खास सिक्रेट, म्हणाली...

अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ...

आतापर्यंत दीड कोटी भाविकांनी घेतलं रामललाचं दर्शन, दररोज 1 लाख लोक येताहेत मंदिरात  - Marathi News | 1 crore 50 lakh people have visited ayodhya 1 lakh people are arriving every day, ram mandir, ayodhya, uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आतापर्यंत दीड कोटी भाविकांनी घेतलं रामललाचं दर्शन, दररोज 1 लाख लोक येताहेत मंदिरात 

राम मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे ...

रितेश देशमुख सहकुटुंब पोहोचला अयोध्येत, घेतलं रामललाचं दर्शन; Photos व्हायरल - Marathi News | Riteish Deshmukh and his family reached Ayodhya took darshan of Ramlala Photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख सहकुटुंब पोहोचला अयोध्येत, घेतलं रामललाचं दर्शन; Photos व्हायरल

देशमुख कुटुंब जवळपास २० मिनिटं मंदिर परिसरात होतं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

बोगस खत, बियाणे विकल्यास विक्रेत्यावर होईल फौजदारी - Marathi News | Selling bogus fertiliser, seeds will result in criminal charges against the seller | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोगस खत, बियाणे विकल्यास विक्रेत्यावर होईल फौजदारी

खरीप हंगामात खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...