दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात प्रेम फुलत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता तर घरातील सदस्यही निक्कीला वहिनी म्हणून हाक मारत आहेत. ...
पालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासापैकी पश्चिम उपनगरांतील तीन वसाहतींचा खर्च ९७ कोटींवरून १२० कोटींवर गेला आहे. ...
APMC Market : शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार २५ जुलैपासून बंद ठेवण्यात आले होते. आता ३ ऑगस्टपासून हे व्यवहार पूर्ववत होणार आहेत. ...
Sanjay Raut PC: संसद, राम मंदिर बांधण्यामागे मोठी मोठी नावे, टाटा, एलअँडटी पण ठेकेदार कोण होते? कोणत्या राज्यांचे प्रभावी होते, हिशोब झाला पाहिजे... संजय राऊतांचा आरोप. ...
शरीर आतून मजबूत रहावं आणि कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता. ...
बनावट आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण देशभरात चर्चेत आले आणि यूपीएससीच्या परीक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. ...
कोस्टल रोडचे आतापर्यंत ९१ टक्के काम झाले असून, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. ...
आयुर्वेदात गळलिंबाला महत्त्व असून, या लिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. किडनी स्टोन असणारे अनेकजण गळलिंबाचे सेवन करतात. ...
हे मनी लॉँड्रिंगचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाल्यावर ईडीने त्या दिशेने तपास सुरू केला. ...
अर्नाळा पोलिसांनी कारचालक तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याची माहिती अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी माहिती दिली आहे. ...