उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे, भास्कर जाधव यांनी लक्षवेधी आल्यानंतर महसूल आणि वनविभागाने माजिवडे कांदळवन क्षेत्रात स्थळ पाहणी केली, म्हणजे याबाबत अधिकारी गंभीर नाही. ...
Maharashtra Small Land Sale Rule: मुळात तुकडेबंदी कायदा म्हणजे काय, हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. याआधी जिरायत किंवा बागायत शेतजमीन खरेदी करायची असेल किंवा अशा जमिनीचा व्यवहार करायचा असेल तर त्याचे छोटे छोटे तुकडे करता येत नव्हते. ...
तालिबानच्या राज्यात महिलांवरील अन्यायाला कुठलीच सीमा राहिली नाही, अर्थात पुरुषांनाही फार स्वातंत्र्य होतं, आहे, अशातला भाग नाही. त्यांनाही तिथे ‘मर्यादित’च स्वातंत्र्य आहे. ...