लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लहान मुलांना कोल्ड ड्रिंक्स देताय? तर जरा थांबा; आरोग्यावर होतात घातक परिणाम - Marathi News | before give cold drink to your child know how it will affects kids health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लहान मुलांना कोल्ड ड्रिंक्स देताय? तर जरा थांबा; आरोग्यावर होतात घातक परिणाम

आपल्या मुलांना कोल्ड ड्रिंक्स देण्याआधी, त्याचे तोटे जाणून घेणं आवश्यक आहे. ...

पाऊले चालती पंढरीची वाट...श्री संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Departure of Shri Sant Gajanan Maharaj Palkhi to Pandharpur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाऊले चालती पंढरीची वाट...श्री संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाचा नामघोषात संत नगरी दुमदुमली आहे. ...

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | monsoon session of goa legislative assembly from 15th july information given by chief minister pramod sawant   | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होणार असून साधारणपणे २१ दिवसांचे कामकाज असेल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. ...

जसप्रीत बुमराहला T20 World Cupमध्ये अनोखे 'शतक' करण्याची संधी, खुणावतोय मोठा विक्रम - Marathi News | t20 world cup 2024 jasprit bumrah close to 100 wickets in t20 international records team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहला T20 World Cupमध्ये अनोखे 'शतक' करण्याची संधी, खुणावतोय मोठा विक्रम

जसप्रीत बुमराहने यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या तीन पैकी दोन सामन्यात सामनावीराचा किताब मिळवला ...

अलिबाग समुद्रात पर्यटक बुडाला - Marathi News | Tourist drowned in Alibaug sea | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग समुद्रात पर्यटक बुडाला

अविनाश शिंदे वय २७ रा आळंदी, मूळ औरंगाबाद असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. जीवरक्षक यांनी अविनाश याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला आहे.  ...

पुण्यात ‘कंत्राटी’ लिपिकाने केला ४५ लाख रुपयांचा अपहार; जिल्हा सुरक्षा मंडळातील लिपिकासह ८ जणांवर गुन्हा - Marathi News | 'Contract' clerk embezzled Rs 45 lakh in Pune; Crime against 8 persons including clerk in District Security Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘कंत्राटी’ लिपिकाने केला ४५ लाख रुपयांचा अपहार; जिल्हा सुरक्षा मंडळातील ८ जणांवर गुन्हा

याप्रकरणी समर्थ पोलिसांनी लिपिकासह आठजणांविरोधात गुन्हा दाखल केला.... ...

हत्तीसोबत व्हिडिओ काढणे तरुणाला जीवावर बेतले; सोंडेत पकडून फेकले अन् छातीवर दिला पाय - Marathi News | uttar-pradesh-elephant-got-enraged-video-recording-picked-up-young-man-threw-down-and-killed | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हत्तीसोबत व्हिडिओ काढणे तरुणाला जीवावर बेतले; सोंडेत पकडून फेकले अन् छातीवर दिला पाय

UP News : हत्तीने तरुणाला पायाखाली चिरडलं, रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. ...

घरच्यांचा विरोध असूनही २३ वर्षाच्या तरूणीचं ८० वयाच्या व्यक्तीसोबत लग्न, वाचा लव्हस्टोरी - Marathi News | 80 year old man marries 23 year old woman in chinaa | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरच्यांचा विरोध असूनही २३ वर्षाच्या तरूणीचं ८० वयाच्या व्यक्तीसोबत लग्न, वाचा लव्हस्टोरी

एका वृद्धाश्रमात काम करणारी तरूणी तिथेच राहणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्धाच्या प्रेमात पडली. इतकंच नाही तर तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्नही केलं. ...

आरोपीने आयुष्यात कधीच न केलेली गोष्ट केली अन्... नागपुरातील हायप्रोफाईल हत्या प्रकरण असे आलं समोर - Marathi News | Nagpur Purushottam Puttewar death case police have cracked the case due to a mistake by the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपीने आयुष्यात कधीच न केलेली गोष्ट केली अन्... नागपुरातील हायप्रोफाईल हत्या प्रकरण असे आलं समोर

नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात आरोपीच्या एका चुकीमुळे पोलिसांनी या प्रकरणाचे बिंग फोडले आहे. ...