लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वाढदिवशीच समाज कल्याण अधिकाऱ्यास पत्नी-मुलाकडून भररस्त्यात मारहाण - Marathi News | A social welfare officer was severely beaten by his wife and son on his birthday | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाढदिवशीच समाज कल्याण अधिकाऱ्यास पत्नी-मुलाकडून भररस्त्यात मारहाण

या प्रकरणी तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात दुर्घटना घडू नयेत, यासाठी दक्ष रहा- पालक सचिव सुजाता सौनिक - Marathi News | Be vigilant to avoid accidents during monsoons in Thane district Guardian Secretary Sujata Saunik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात दुर्घटना घडू नयेत, यासाठी दक्ष रहा- पालक सचिव सुजाता सौनिक

प्रत्येक विभागाने सहभागी होऊन प्रयत्न करावे, असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले. ...

पावसानं शिवार भिजवलं; काळ्या मातीच्या कुशीत बियाणं रुजवलं! - Marathi News | Satara monsoon rains the sowing of Kharif season has started | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसानं शिवार भिजवलं; काळ्या मातीच्या कुशीत बियाणं रुजवलं!

साडे चार हजार हेक्टवर पेरणी; भात लागणीस प्रारंभ; बाजरी, मक्याची पेर ...

"पोर्शे अपघाताच्या तपासाला कलाटणी देण्याचा प्रयत्न", माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा संशय - Marathi News | "Trying to divert pune Porsche accident investigation", former home minister Anil Deshmukh suspects police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पोर्शे अपघाताच्या तपासाला कलाटणी देण्याचा प्रयत्न", माजी गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसांवर संशय

हा अपघात घडल्यानंतर अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या अटी-शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला... ...

लातुरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना अटक; दोन पिस्टल, खंजीर, वाहन जप्त - Marathi News | Four arrested for planning a robbery in Latur; Two pistols, dagger, vehicle seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना अटक; दोन पिस्टल, खंजीर, वाहन जप्त

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ...

अमृत योजनेतील प्रकल्पांच्या कामाची केंद्र सरकारच्या सहाय्यक सचिव पथकाकडून पाहणी - Marathi News | Kalyan Inspection of the work of the projects under Amrut Yojana by the Assistant Secretary Team to the Central Government | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमृत योजनेतील प्रकल्पांच्या कामाची केंद्र सरकारच्या सहाय्यक सचिव पथकाकडून पाहणी

कामे केंद्र सरकारने दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात यावीत अशी सूचना संबंधित अधिकारी वर्गास दिली आहे. ...

सेक्स वर्कर्ससाठी कायदे अनेक, पण अंमलबजावणी कधी होणार? - Marathi News | Many laws for sex workers but when will they be enforced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सेक्स वर्कर्ससाठी कायदे अनेक, पण अंमलबजावणी कधी होणार?

सांगलीत कार्यशाळा, हक्कांसाठी कायद्याची मदत घेण्याचे आवाहन ...

भरधाव कारने उड्डाणपुलावर दोन दुचाकींना पाठीमागून उडवले; पाच जण गंभीर जखमी - Marathi News | Speeding car hits two bikes on flyover; Five people were seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भरधाव कारने उड्डाणपुलावर दोन दुचाकींना पाठीमागून उडवले; पाच जण गंभीर जखमी

नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा पाटीजवळ उड्डाणपुलावर घडला अपघात ...

इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर काेसळला; तिघे गंभीर जखमी - Marathi News | Thane Slab of third floor of building falls on second floor three seriously injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर काेसळला; तिघे गंभीर जखमी

याच इमारतीमधील इतर ९० ते १०० रहिवाशी सुखरुप बचावले असून त्यांची तात्पूरती इतरत्र सोय करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...