गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने संयुक्त अरब अमिराती बंदरातून आयात करण्यात आलेल्या मालाचे दोन संशयित कंटेनर रोखले. ...
देव्हारी येथे रवींद्र घुले यांचे शेत असून शुक्रवारी सकाळी त्यांचा मुलगा अलोक हा शेतात गेला होता. तेथे त्याने नांगरटी केली. त्यानंतर घरी आला व आंघोळ करून पुन्हा शेतात गेला. ...
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसापासून हल्ले वाढले आहेत. आतापर्यंत या आठ दिवसात चार हल्ले झाले आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आढावा घेतला. ...
मे महिन्यात चांदीचे भाव सतत वाढत जाऊन चांदीने नवनवीन उच्चांक गाठले. त्यात २९ मे रोजी तर चांदी ९४ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. त्यानंतर मात्र तिचे भाव कमी-कमी होत गेले. ...