Curry Leaves Benefits :अनेक एक्सपर्ट सकाळी कढीपत्त्याची तीन ते चार कच्ची पाने चाऊन खाण्याचा सल्ला देतात. आता अनेकांना असा प्रश्न पडतो की, याने काय होईल? तर तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
एका बॉलिवूड अभिनेत्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा रंगली आहे. बॉलिवूड सिनेमातील भूमिकेसाठी या अभिनेत्याने ५ महिन्यांत तब्बल २६ किलो वजन घटवलं आहे. ...
Sonakshi Sinha Wedding : बहिणीच्या लग्नात सख्खे भाऊ गैरहजर का होते? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता अखेर याबाबत सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हाने मौन सोडलं आहे. ...
Tu Bhetashi Navyane : ‘तू भेटशी नव्याने’ या टायटलप्रमाणेच एका नव्या रूपात आपल्याला सुबोध भावे आणि शिवानी सोनार ही जोडी दिसणार आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता आपल्या भेटीला येणार आहे. ...
रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर काँक्रीटसारख्या पर्यायांचा वापर करून विशेष पथके नेमण्याचा सल्ला मुंबई आयआयटीने दिला आहे. ...
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ५,७४३ बायोगॅस प्रकल्प उभे झाले असून, त्यातून तब्बल ८ कोटी ३२ लाख रुपयांचे गॅस उत्पादन झाले आहे. देशात ही योजना राबविण्यात 'गोकुळ' आघाडीवर असून, सुरत (गुजरात) दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...
ही गोष्ट घडली अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील लोअर मॅनहॅटनमध्ये, जिने ती घडवून आली तिचं नाव अॅग्नेस डेनेस. पर्यावरणावर तिचं विशेष प्रेम. त्यातून पर्यावरणीय कलाकृती तिनं उभारल्या. त्यापैकी एक म्हणजे गव्हाचं शेत. हे गव्हाचं शेत केवळ कलाकृती नसून भुकेल्यांचं प ...