Navi Mumbai Crime News: ट्रान्स हार्बर मार्गावर मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. फलाटावर तसेच रेल्वेत देखील मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. त्यात महिला देखील लक्ष ठरत आहेत. दरम्यान गुन्हा करून पळत असताना दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
Ulhasnagar News: उल्हासनगर शहरवासीयांना मुबलक शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ३५० कोटींची पाणी वितरण योजना महापालिकेने राबवूनही जलवाहिन्या सांडपाण्याच्या गटारीतून गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. ...
Mumbai: एका व्यापाऱ्याने परदेशातून आयात केलेले सामान सोडण्यासाठी त्याच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सीमा शुल्क विभागाच्या अधिक्षकाला सीबीआयने अटक केली आहे. कुमार साकेत असे या अधिक्षकाचे नाव असून तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आंतरराष्ट्री ...
Mumbai Crime News: गेली सात वर्षे रेल्वे सुरक्षा दल नन्हे फरिश्ते अभियान राबवत असून, आरपीएफने गेल्या सात वर्षांत रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमधून संकटात सापडलेल्या ८४ हजार ११९ मुलांची सुटका करून त्यांचे संरक्षण केले आहे. ...
Navi Mumbai Crime News: खारघर येथील मोबाईल दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हे शाखा पोलिसांनी उलगडा केला आहे. परिसरात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले. यानुसार त्यांच्याकडून ३ लाख ८२ हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण् ...