लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणार; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती - Marathi News | harbor railway to be extended to borivali information from union minister piyush goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणार; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती

आगामी काळात उत्तर मुंबईला उत्तम मुंबई कशी करणार, याची सविस्तर माहिती गोयल यांनी दिली. ...

एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करा! राज्यातील सामाजिक अशांततेबद्दल शरद पवारांना चिंता - Marathi News | try to build a united nation sharad pawar expressed concern about social unrest in maharashtra | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करा! राज्यातील सामाजिक अशांततेबद्दल शरद पवारांना चिंता

मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. ...

पूरग्रस्त कायदा लागू केला तरच मिळणार केंद्राची मदत; आतापर्यंत चार राज्यांत अंमलबजावणी  - Marathi News | central govt assistance will be available only if the flood act is implemented | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूरग्रस्त कायदा लागू केला तरच मिळणार केंद्राची मदत; आतापर्यंत चार राज्यांत अंमलबजावणी 

या कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ...

राज्यात पावसाचा जोर आता ओसरणार; ४ दिवस मराठवाड्यात मध्यम, काही ठिकाणी तुरळक पाऊस - Marathi News | force of rain in the state will less now moderate rain in marathwada for four days and sporadic rain in some places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात पावसाचा जोर आता ओसरणार; ४ दिवस मराठवाड्यात मध्यम, काही ठिकाणी तुरळक पाऊस

कोकण व विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या काळात तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज आहे. ...

सुनील केदार यांना दीडशे कोटींच्या वसुलीची नोटीस; प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | notice for recovery of 150 crore to sunil kedar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील केदार यांना दीडशे कोटींच्या वसुलीची नोटीस; प्रक्रियेला सुरुवात

सर्वोच्च न्यायालयाने केदार यांच्या दोषसिद्धीला स्थगिती दिली नाही. ...

शरद पवार आगीत तेल ओतत आहेत; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप - Marathi News | sharad pawar is adding fuel to the fire allegation of prakash ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार आगीत तेल ओतत आहेत; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

राज्यात दंगली घडवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. ...

सत्ताधारी अन् विरोधकांनी समाजाच्या जिवाशी खेळू नये, पश्चात्ताप होईल; मनोज जरांगे यांचा इशारा - Marathi News | govt and the opposition should not play with the life of the society they will be regrets warning of manoj jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताधारी अन् विरोधकांनी समाजाच्या जिवाशी खेळू नये, पश्चात्ताप होईल; मनोज जरांगे यांचा इशारा

२९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील आंदोलनाचा प्लॅन आणि उमेदवार उभे करायचे अथवा पाडायचे याचा निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. ...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवले पहिले पदक, मनू भाकरचा कांस्य‘नेम’ - Marathi News | india first medal at paris olympics 2024 manu bhaker won bronze | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवले पहिले पदक, मनू भाकरचा कांस्य‘नेम’

ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.  ...

नवी दिल्ली हादरली: कोचिंग सेंटरच्या तळघरात २ मिनिटांत १२ फूट पाणी; ३ विद्यार्थी बुडाले - Marathi News | 12 feet water in basement of coaching center delhi in 2 minutes 3 students died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी दिल्ली हादरली: कोचिंग सेंटरच्या तळघरात २ मिनिटांत १२ फूट पाणी; ३ विद्यार्थी बुडाले

‘आयएएस’ होण्याचे स्वप्न भंगले, ७ तासांनी मृतदेहच सापडले ...