उत्तर प्रदेशमध्ये आता लव्ह जिहादमधील गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे.अवैध धर्मांतराच्या गंभीर घटना रोखण्यासाठी सरकारने कायद्याची व्याप्ती आणि शिक्षेचा कालावधी वाढवला आहे. ...
Raj Thackeray Pune: राज ठाकरे ज्या ज्या भागात जात होते तिथे मनसे कार्यकर्ते आणि पोलीस वाहतूक रोखून धरत होते. एका पुणेकर तरुणाने या वाहतूक कोंडीला वैतागून मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांसमोर आपला संताप व्यक्त केला. ...
राज्यामधील पावसाचा जोर कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर अजून जोरदार पाऊस होत आहे. काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागत असून, पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
या प्रकरणाची सुनावणी कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर घ्यायची याचा निर्णय मंत्रालय स्तरावर होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली. ...
सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...