लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Loksabha Election 2024: 'रामा'ने विजयाचा गुलाल उधळला, अरुण गोविल यांची मेरठमधून संसदेत ग्रँड एन्ट्री - Marathi News | Meerut, Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2024 Live Updates Arun Govil of BJP Wins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामा'ने विजयाचा गुलाल उधळला, अरुण गोविल यांची मेरठमधून संसदेत ग्रँड एन्ट्री

Lok Sabha Elections Result 2024: लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल हळहळू स्पष्ट होत आहे. मतमोजणी जशी जशी अंतिम टप्प्यात ... ...

मंडी ते मंडी! घरातून पळून जाण्यापासून खासदार होण्यापर्यंतचा कंगना रनोटचा प्रवास-सुपरस्टार खासदार - Marathi News | kangana ranaut information, Actress to winning in Loksabha 2024 Election with big margin | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मंडी ते मंडी! घरातून पळून जाण्यापासून खासदार होण्यापर्यंतचा कंगना रनोटचा प्रवास-सुपरस्टार खासदार

kangana ranaut information, Actress to winning in Loksabha 2024 Election with big margin : पहिल्याच निवडणुकीत मंडीत मुसंडी! कंगनाचा मॉडेलिंग, अभिनय ते राजकीय प्रवास सोपा नव्हता.. ...

Satara Lok Sabha Election Result 2024: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला; उदयनराजेंचे कमबॅक - Marathi News | The victory of Udayanraje Bhosale in the Satara Lok Sabha constituency is a shock to the NCP Sharad Pawar party | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Lok Sabha Election Result 2024: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला; उदयनराजेंचे कमबॅक

सेना आमदारांचे मोठे योगदान.. ...

मैत्री, प्रेम आणि मग लग्न; अशी आहे अलका कुबल आणि समीर आठल्ये यांची लव्हस्टोरी - Marathi News | friendship, love and then marriage; This is the love story of Alka Kubal and Sameer Athalye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैत्री, प्रेम आणि मग लग्न; अशी आहे अलका कुबल आणि समीर आठल्ये यांची लव्हस्टोरी

Alka Kubal : सून, लेक अशा व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांनी रसिकांना कधी हसवलं तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणलं. आजही त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ...

“गरीब जनतेने संविधान वाचवले, मोदींचा पराभव दिसताच अदानींचे शेअर पडले”: राहुल गांधी - Marathi News | lok sabha election 2024 result congress rahul gandhi said poor people saved the constitution and adani shares fell on seeing narendra modi defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गरीब जनतेने संविधान वाचवले, मोदींचा पराभव दिसताच अदानींचे शेअर पडले”: राहुल गांधी

Congress Rahul Gandhi Reaction Lok Sabha Election Result 2024: आम्ही इंडिया आघाडीतील पक्षांचा सन्मान केला. काँग्रेसने देशाला एक नवे व्हिजन दिले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : "पंतप्रधान मोदींनी आता त्यांचं नाव..."; अशोक गेहलोत यांची मोठी मागणी - Marathi News | rajasthan Lok Sabha Election Result 2024 Ashok Gehlot attacks Narendra Modi over bjp pm race | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदींनी आता त्यांचं नाव..."; अशोक गेहलोत यांची मोठी मागणी

Lok Sabha Election Result 2024 Ashok Gehlot And Narendra Modi : राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठी मागणी केली आहे. ...

मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी केला भगव्या रंगाचा 'भाजप फेटा' - Marathi News | Activists make saffron color 'BJP Feta' for Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी केला भगव्या रंगाचा 'भाजप फेटा'

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली ...

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचा दणदणीत विजय, दीड लाखांच्या फरकाने भाजप-सपाचा पराभव - Marathi News | UP Lok Sabha Election Results 2024: Bhim Army chief Chandrashekhar's victory, BJP-SP's defeat by a margin of one and a half lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचा दणदणीत विजय, दीड लाखांच्या फरकाने भाजप-सपाचा पराभव

चंद्रशेखर आझाद यांनी नगीना मतदारसंघात 512552 मते मिळवली. ...

Lok Sabha Election Result 2024 : "राहुल गांधींच्या पदयात्रेनं देशातील चित्र बदललं, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर" - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 Rahul Gandhi s rally changed the picture of the country a perfect answer to the attitude of Hum Kare So Kaida nana patole targets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राहुल गांधींच्या पदयात्रेनं देशातील चित्र बदललं, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर"

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला असल्याचंही पटोले म्हणाले. ...