लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पत्नीसोबत बळजबरी संबंध बलात्कार ठरणार? सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी - Marathi News | Forced relationship with wife will be rape? Hearing in the Supreme Court next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीसोबत बळजबरी संबंध बलात्कार ठरणार? सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जेबी पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वैवाहिक बलात्काराच्या मुद्यावरील याचिकांवर सुनावणी व्हावी, या ज्येष्ठ वकील करुणा नंदी यांच्या युक्तिवादाची सोमवारी दखल घेतली. ...

दहावीच्या मुलाने ‘भावी अधिकाऱ्यां’ना गंडविले; महागडे शौक पूर्ण करण्यासाठी पेपर लीकच्या नावाने केली फसवणूक - Marathi News | 10th class boy misled 'future officers'; Cheated in the name of paper leak to fulfill expensive hobby | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहावीच्या मुलाने ‘भावी अधिकाऱ्यां’ना गंडविले; महागडे शौक पूर्ण करण्यासाठी पेपर लीकच्या नावाने केली फसवणूक

सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) तुषार सिंह यांनी सांगितले की, राजस्थानमधील १०वीत शिकणाऱ्या  १६ वर्षीय विद्यार्थ्याने ‘टेलीग्राम’वर एक चॅनेल तयार केला. ...

बांगलादेश का पेटला? विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकणे सरकारला पडले महागात - Marathi News | Why did Bangladesh burn? Crushing the students' agitation cost the government dearly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश का पेटला? विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकणे सरकारला पडले महागात

आंदोलकांना देशद्रोही म्हणणे, बंगालच्या कसाईंशी तुलना करण्याचे राजकारण हसीना यांना महागात पडले व परिणामी देश पेटला. ...

भीतीच्या छायेखाली; आता भूकेचे संकट; भारत-बांगलादेश सीमा ‘सील’; व्यापार ठप्प - Marathi News | Under the shadow of fear; Now the crisis of hunger; India-Bangladesh border 'sealed'; Trade stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीतीच्या छायेखाली; आता भूकेचे संकट; भारत-बांगलादेश सीमा ‘सील’; व्यापार ठप्प

तिथे खाद्यान्नाचे दर आकाशाला भिडणार  असल्याने त्यांच्यासमाेर भुकेचे आव्हान उभे ठाकणार आहे. ...

‘आरक्षणातले कळत नाही, त्यांच्यावर आम्ही बोलत नाही’ : मनोज जरांगे पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | "We don't know about reservation people, we don't talk about them" : Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘आरक्षणातले कळत नाही, त्यांच्यावर आम्ही बोलत नाही’ : मनोज जरांगे पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मी गोरगरीब मोठा व्हावा म्हणून लढतो, तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठे व्हावे, म्हणून लढता, असा टोलाही त्यांनी नारायण राणे यांना लगावला. ...

किर्रर्र काळोख अन् वाढता पूर, खडकावर अडकले 15 जण; लढाऊ वैमानिकांनी हेलिकॉप्टरने केली सुटका - Marathi News | Darkness and rising flood, 15 people stuck on rocks; Fighter pilots rescued by helicopter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किर्रर्र काळोख अन् वाढता पूर, खडकावर अडकले 15 जण; लढाऊ वैमानिकांनी हेलिकॉप्टरने केली सुटका

सुमारे १५ तासांपासून अडकून बसलेल्या या मासेमारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल, एसडीआरएफच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न अपुरे ठरल्यानंतर अखेर लष्करी जवानांची मदत घेण्यात आली. ...

बीडमधील १,८३९ मुले कोल्हापूरच्या फडात; ‘लोकमत’च्या बातमीवर सुमोटो याचिका - Marathi News | 1,839 children from Beed in Kolhapur district; Sumoto petition on the news of 'Lokmat' | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील १,८३९ मुले कोल्हापूरच्या फडात; ‘लोकमत’च्या बातमीवर सुमोटो याचिका

उलट तपासणीमध्ये ही मुले बीडमधील शाळेच्या हजेरीपटावर उपस्थित असल्याचे उघड झाले होते. ...

राज्यात आरक्षणाची गरज नाही, व्यवस्थित पैशांचे नियाेजन केले पाहिजे : राज ठाकरे - Marathi News | There is no need for reservation in the state: Raj Thackeray | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यात आरक्षणाची गरज नाही, व्यवस्थित पैशांचे नियाेजन केले पाहिजे : राज ठाकरे

विधानसभेसाठी पंढरपूर, शिवडीची उमेदवारी जाहीर ...

बांगलादेशात अराजक! पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना यांचे तत्काळ भारताकडे पलायन - Marathi News | Chaos in Bangladesh! Sheikh Hasina immediately fled to India after resigning from the post of Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात अराजक! पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना यांचे तत्काळ भारताकडे पलायन

बांगलादेशचा कारभार आता हंगामी सरकारकडून चालविला जाईल, अशी घोषणा लष्करप्रमुख वकार-उझ-जमान यांनी दूरचित्रवाहिनीद्वारे दिलेल्या एका संदेशात केली. ...