sheikh hasina Bangladesh Clash: हसीना यांनी ब्रिटनकडे राजनैतिक आश्रय मागितल्याचे वृत्त होते. ते जॉय यांनी फेटाळले आहे. एनडीटीव्ही, आजतकला जॉय यांनी मुलाखत दिली आहे. आपल्या आईला बांगलादेश सोडायचा नव्हता, परंतू तिची सुरक्षा पाहता आम्ही तिला समजावले असे ...
हे व्हायरस अत्यंत धोकादायक आहेत आणि वेगाने पसरतात आणि लोकांना वेगाने संक्रमित करू शकतात. चिंतेची बाब म्हणजे यापैकी फारच कमी व्हायरससाठी लस उपलब्ध आहेत. ...
भारतामध्ये एकूण २०० कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून त्यापैकी महाराष्टामध्ये ३८ कृषी उत्पादकांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त आहे. कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. ...
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने पुणे-सोलापूर-नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण १०३ टक्के भरले असून, सोमवारी सार्यकाळी उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग दोन लाख पाच हजार क्यूसेकपर्यंत वाढला ...
Share Market Sensex-Nifty Recovers: बहुतांश आशियाई बाजारांतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांनंतर भारतीय शेअर बाजारातही तेजी दिसून आली. सेन्सेक्सनं ७९७०० आणि निफ्टीने २४३०० चा टप्पा ओलांडला. ...