म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra Lok Sabha election results 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयाेगाने अजित पवार गटाला ‘घड्याळ’, तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे नवीन चिन्ह दिले. ...
Maharashtra Lok Sabha election results 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी १ लाख १४ हजार मतांच्या फरकाने विजय संपादन केला असला तरी त्यांची मते घटविणारी राजकीय खेळी आता ट्रोल होताना दिसून येत आहे. ...
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्रिपद सांभाळणारे वसंतदादा पाटील यांच्या घराण्याची महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली हाेती. ...
Maharashtra Lok Sabha election results 2024: जखमींवर तातडीने उपचार होण्यासाठी गर्दीच्या रेल्वे स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारण्यात येईल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...