लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"बांगलादेशातील परिस्थिती जास्त चिंताजनक नाही"; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Government of India has clarified its position regarding Indians in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बांगलादेशातील परिस्थिती जास्त चिंताजनक नाही"; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिलं स्पष्टीकरण

बांगलादेशच्या संकटावर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ...

ईव्ही घेताना जास्त पैसे वाचणार? केंद्र सरकार म्हणते, ‘जरा थांबा, सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही! - Marathi News | Will buying an EV save more money? The central government says, 'Wait a minute, there is no such proposal at present | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ईव्ही घेताना जास्त पैसे वाचणार? केंद्र सरकार म्हणते, ‘जरा थांबा, सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही!

कोणताही प्रस्ताव नसल्याचे अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले. ...

१४ वर्षांनी मोठ्या Jr NTR बरोबर रोमँटिक झाली जान्हवी कपूर, अभिनेत्रीचा बोल्ड व्हिडिओ पाहून बॉयफ्रेंड म्हणाला... - Marathi News | Janhvi Kapoor Jr NTR romantic song dheere dheere from devara movie released bf shikhar pahariya reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षांनी मोठ्या Jr NTR बरोबर रोमँटिक झाली जान्हवी कपूर, अभिनेत्रीचा बोल्ड व्हिडिओ पाहून बॉयफ्रेंड म्हणाला...

जान्हवीचा या नवीन गाण्याचा व्हिडिओ तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. ...

दलजीत कौरने FIR करताच दिल्लीहून मुंबईत आला निखिल पटेल, पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार? - Marathi News | as soon as Dalljiet Kaur files FIR against husband Nikhil Patel he flew back in Mumbai from Delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दलजीत कौरने FIR करताच दिल्लीहून मुंबईत आला निखिल पटेल, पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार?

टीव्ही अभिनेत्री दलजीतच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ ...

मुंबईत घुमला ‘हर हर महादेव’चा जयघोष; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी - Marathi News | in mumbai on the occasion of the first shravani somvar the temples are thronged with devotees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत घुमला ‘हर हर महादेव’चा जयघोष; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मुंबईमधील विविध शिव मंदिरांमध्ये शिवभक्तांनी गर्दी केली होती. ...

'टायटॅनिक' फेम अभिनेता लिओनार्डोवर ओढवला जीवघेणा प्रसंग, गर्लफ्रेंडसोबत समुद्रात असताना घडली 'ही' घटना - Marathi News | titanic actor Leonardo DiCaprio Gets A Jellyfish Sting While At Sea | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टायटॅनिक' फेम अभिनेता लिओनार्डोवर ओढवला जीवघेणा प्रसंग, गर्लफ्रेंडसोबत समुद्रात असताना घडली 'ही' घटना

सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डीकॅप्रिओवर जीवघेणा प्रसंग ओढवला असून त्याच्या जगभरातील चाहत्यांना काळजी वाटली आहे (Leonardo DiCaprio) ...

स्वागताला हार, बुके नकोत; रोपटे अन् गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना साहित्य द्या - Marathi News | Do not distribute garlands, bouquets; Give plants and books to poor school students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वागताला हार, बुके नकोत; रोपटे अन् गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना साहित्य द्या

Amravati : सीईओ संजीता मोहपात्रा यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम ...

BSNL Sim Demand Increase : BSNL च्या सिमकार्डची मागणी वाढली, मोबाईल युझर्सच्या उड्या; 5G, 4G साठी सरकारनं निश्चित केली तारीख - Marathi News | Demand for BSNL s SIM cards increases mobile users surge Government fixed date for 5G 4G details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL Sim Demand Increase : BSNL च्या सिमकार्डची मागणी वाढली, मोबाईल युझर्सच्या उड्या; 5G, 4G साठी सरकारनं निश्चित केली तारीख

BSNL Sim Demand Increase 4G/5G Service : जुलै महिन्यात खासगी टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅन महाग केले होते, ज्याचा फायदा बीएसएनएलला झाला आहे. इतर कंपन्यांचे प्लॅन महाग असल्याने बीएसएनएलचे प्लॅन आणि बेनिफिट्स बहुतांश युजर्सना आकर्षित करत आहेत. ...

बांगलादेशात लवकरच स्थापन होणार नवं सरकार; मोहम्मद युनूस पंतप्रधान होण्याची शक्यता - Marathi News | Nobel laureate Dr Muhammad Yunus has become the Chief Advisor to the Interim Government of Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात लवकरच स्थापन होणार नवं सरकार; मोहम्मद युनूस पंतप्रधान होण्याची शक्यता

Bangladesh : नोबेल पारितोषिक विजेते डॉ मुहम्मद युनूस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार झाले आहेत. ...