लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले... - Marathi News | Shiv Sena leaders insist on CM post, but Eknath Shinde urges workers not to come to Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...

Eknath Shinde News : महायुतीला स्पष्ट कौल मिळाल्यानंतर आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ जागा मिळाल्याने मुख्यमंत्रि‍पदाचा आग्रह पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांकडून होऊ लागला आहे.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: BJP number one in the state with 26.77% votes; Which party was the best in Mahavikas Aghadi in the votes? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: शिंदेसेनेला १२.३८, अजित पवार गटाला ९ टक्के मते, महायुतीत तीन पक्षांना मिळून ४८.१६ टक्के मते, मविआच्या तीन पक्षांना मिळून ३३.६५ टक्के मते,    भाजप उमेदवारांना सरासरी ५१.७८ टक्के मते ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस - Marathi News | today daily horoscope 26 november 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली - Marathi News | Pune, Nashik, Mahabaleshwar Temperatures have been dropping from 12 to 10 degrees Celsius in the last two to three days. Cold wave in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली

पुण्यात हुडहुडी ! पुण्यात सोमवारी थंडीचा कडाका जाणवला. कमाल तापमान ३० अंशाच्या खाली आले असून, किमान तापमान १० ते १२ अंशावर नोंदवले जात आहेे.  ...

भारतीय राज्यघटनेचे वैभवशाली अमृतवर्ष! प्रत्येक भारतीयाने ऋण व्यक्त केले पाहिजे - Marathi News | Editorial on 75th anniversary of the formation of the Constitution of India, Every Indian should express his gratitude | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय राज्यघटनेचे वैभवशाली अमृतवर्ष! प्रत्येक भारतीयाने ऋण व्यक्त केले पाहिजे

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समन्याय हा आत्मा असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीला आज ७५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने उलगडलेली घटना निर्मितीची कहाणी... ...

आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता... - Marathi News | Editorial on Who has lost the edge and fear of Ambedkari thought?; The direction of government policies should be for the welfare of the underprivileged | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...

दलित समाज, मतदार आणि त्यांच्या भरवशावर राजकारण करणाऱ्या पक्षांपुढे मोठी आव्हाने आहेत. आर्थिक दरी वाढत असताना सरकारी धाेरणांची दिशा वंचितांच्या कल्याणाची हवी. त्याकरिता सत्ताधाऱ्यांवर दबाव हवा, तर आंबेडकरी विचारही बळकट हवा! ...

‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं - Marathi News | Special Editorial - Whose Shiv Sena is real, Eknath Shinde or Uddhav Thackeray, the people have decided | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं

छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांना जे जमले नाही ते एकनाथ शिंदे यांनी धडाक्यात करून दाखवले! आता यापुढे शिंदेंचे भवितव्य काय असेल? उद्धव आणि आदित्य ठाकरे शून्यातून पुन्हा सुरुवात करू शकतील का? ...

संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक - Marathi News | Editorial - Confusion on the first day of the Parliament session, ruling and opposition face off over Gautam Adani debate | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सादर करताना, यासंदर्भात नेमकेपणाने मांडणी केली होती. विरोधी विचारांना अवकाश मिळावा, अशी तरतूद लोकशाही व्यवस्थेमध्ये असते. ...

ठाण्यातील १३०० घरांसाठी ५ हजारांहून अधिक अर्ज; PM आवास योजनेतील घरांना प्रतिसाद नाही - Marathi News | More than 5 thousand applications for 1300 houses in Thane; No response for houses in PM Awas Yojana in konkan mandal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील १३०० घरांसाठी ५ हजारांहून अधिक अर्ज; PM आवास योजनेतील घरांना प्रतिसाद नाही

कोकण मंडळाच्या आवास योजनेतील ११ हजार घरांना प्रतिसाद नाहीच ...