लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बीकॉमला सर्वाधिक मागणी, अडीच लाख विद्यार्थी पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाच्या स्पर्धेत - Marathi News | Highest demand for B.Com, 2.5 lakh students compete for first-year degree admissions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकॉमला सर्वाधिक मागणी, अडीच लाख विद्यार्थी पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाच्या स्पर्धेत

आज पहिली गुणवत्ता यादी ...

Ration card : रेशनकार्ड धारकांनो! ई-केवायसी कराच, अन्यथा धान्य मिळणारच नाही, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Ration card holders Do e-KYC, otherwise you will not get grain see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration card : रेशनकार्ड धारकांनो! ई-केवायसी कराच, अन्यथा धान्य मिळणारच नाही, वाचा सविस्तर 

नाशिक : प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी (e KYC) करणे बंधनकारक झाले आहे. ही बातमी तुमच्यासाठी.. ...

खिशात ठेवलेला मोबाईल वाजला, उचलण्यापूर्वीच झाला स्फोट; तरुण जखमी - Marathi News | bihar news bhagalpur mobile kept in pocket of young man suddenly blast one injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खिशात ठेवलेला मोबाईल वाजला, उचलण्यापूर्वीच झाला स्फोट; तरुण जखमी

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे तरुणाच्या खिशातच मोबाईलचा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. ...

नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या आखाड्यात आता चौरंगी लढत; अजित पवार गटाची बंडखोरी कायम - Marathi News | Four candidates in Nashik teachers constituency, Ajit Pawar NCP candidate retained | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या आखाड्यात आता चौरंगी लढत; अजित पवार गटाची बंडखोरी कायम

राजेंद्र विखे यांच्यासह काँग्रेसच्या पाटील यांनी घेतली माघार ...

"सरकार बदलण्यासाठी चार-सहा महिन्यांचा वेळ द्या" शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधान - Marathi News | Give four-six months to change the government; Sharad Pawar's statement sparks discussion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सरकार बदलण्यासाठी चार-सहा महिन्यांचा वेळ द्या" शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधान

इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी निरवांगी गावास भेट दिली..... ...

हे साधे फेरीवाले हटवू शकत नाही कंपन्या काय हटवणार; मनसे आमदार राजू पाटील संतापले - Marathi News | Dombivali Fire: This simple hawker cannot removed what the companies will remove; MNS MLA Raju Patil was furious | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हे साधे फेरीवाले हटवू शकत नाही कंपन्या काय हटवणार; मनसे आमदार राजू पाटील संतापले

आगीच्या घटनेनंतर कंपन्या हटवू असे सरकारने सांगितले होते. सरकारच्या या घोषणेनंतर राजू पाटलांनी टिकास्त्र सोडले आहे. ...

अधिग्रहणातील १०९ बोअर, विहिरींवर ९४ गावांची तहान; पाणीटंचाईची तीव्रता वाढली - Marathi News | In Amravati, 109 bores in acquisition, thirst of 94 villages on wells; The intensity of water scarcity increased | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अधिग्रहणातील १०९ बोअर, विहिरींवर ९४ गावांची तहान; पाणीटंचाईची तीव्रता वाढली

१३ गावांमध्ये १७ टँकरने पाणीपुरवठा, मागच्या हंगामात सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पावसाने जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. ...

सहकारातील सात संस्थांची निवडणूक प्रक्रिया आजपासून; ३१ मेपर्यंत होती स्थगिती - Marathi News | Election process of seven institutions in the cooperative from today; The adjournment was till May 31 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहकारातील सात संस्थांची निवडणूक प्रक्रिया आजपासून; ३१ मेपर्यंत होती स्थगिती

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश ...

येलमवाडीच्या तरुणाचा अनसरवाडा मार्गावर खून - Marathi News | Yelamwadi youth murdered on Ansarwada road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :येलमवाडीच्या तरुणाचा अनसरवाडा मार्गावर खून

बुधवारी सकाळी आढळला मृतदेह ...