Gopalganj Police Recovered Californium: बिहारमधील गोपालगंज येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पोलिसांनी तीन तस्करांकडून एक असा पदार्थ जप्त केला आहे. ज्याच्या ५० ग्रॅमची किंमत तब्बल ८५० कोटी रुपये एवढी आहे. ...
हिंदू, बौद्ध व इतर अल्पसंख्यांकांच्या पाठीशी भारतातील सर्व राजकीय पक्षांनी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले आहे. ...
Prithviraj Chavan : राज्यातील महायुतीचे सरकार रेट लिस्ट वर चालतं आहे. राज्यात कधी घडलं नव्हतं हे सरकार फक्त लुबाडायचं काम करत आहे, अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर केली आहे. ...