दोन दिवसांनी घेतलेल्या नमुन्यानुसार तो दारूच्या नशेत नसल्याचे समोर आले आहे. मात्र, घटनेच्या दिवशी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याबाबतचे अन्य भक्कम पुरावे पोलिसांकडे असल्याचे सांगितले जात आहेत. ...
Vijay Kadam Passed Away : कॅन्सरवर उपचार घेत असताना इन्शुरन्स कंपनीने त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने त्यांना हे पैसे मिळाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आर्थिक मदत केली होती. ...
या कालावधीत त्रयस्थांकडून घर मिळवून देतो अशा प्रलोभनांना बळी न पडता म्हाडा प्रणालीच्या माध्यमातूनच यात सहभाग घ्यावा. नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पात्रता पडताळणी करणे, अर्ज करणे ते अनामत रकमेचा भरणा व घर लागल्यावर रकमेचा भरणा ...
यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचा विजय संकल्प मेळावा पार पडला. मेळाव्याला प्रभारी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, काँग्रेसच्या अध्यक्षा ...