लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘नीट’च्या भरघाेष निकालावर संशयाचे सावट, गैरप्रकाराचा आराेप - Marathi News | Doubts on the 'NEET' results, accusations of malpractice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नीट’च्या भरघाेष निकालावर संशयाचे सावट, गैरप्रकाराचा आराेप

७१८, ७१९ गुण मिळणे अशक्य असल्याचा दावा : पहिल्या रॅंकवर ६७ विद्यार्थी असण्यावरही आक्षेप ...

ठाण्यात विचित्र अपघात; पाच वाहने एकमेकांवर आदळली, दोघे गंभीर जखमी - Marathi News | A freak accident in Thane; Five vehicles collided, seriously injuring two | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात विचित्र अपघात; पाच वाहने एकमेकांवर आदळली, दोघे गंभीर जखमी

अपघातामुळे मुंबई नाशिक मार्गावर वाहतूक कोंडी: कोरम मॉल ते नितीन कंपनी वाहनांच्या रांगा ...

लिखाणासाठी घेतले ५ कोटी? आमिर खानकडून मोठी ऑफर? अखेर 'पंचायत'च्या लेखकाने मौन सोडलं - Marathi News | panchayat 3 writer chandan kumar 5 crore taken to write A big offer from Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिखाणासाठी घेतले ५ कोटी? आमिर खानकडून मोठी ऑफर? अखेर 'पंचायत'च्या लेखकाने मौन सोडलं

पंचायत 3 च्या लेखकाने लिखाणासाठी ५ कोटी मानधन घेतलं आहे का? अशा अनेक चर्चांवर स्पष्ट खुलासा केलाय (panchayat 3, chandan kumar) ...

ठाणे, भिवंडी परिसरात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद - Marathi News | Gang of thieves arrested in Thane, Bhiwandi area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, भिवंडी परिसरात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: ४३ मोबाईलसह सोन्याचे दागिने हस्तगत ...

बँक अधिकाऱ्याकडून शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन - Marathi News | Indecent behavior with a female employee working as a constable by a bank official | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँक अधिकाऱ्याकडून शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन

व्हॉईस कॉल करून महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून फोनवर कीस देण्याची मागणी करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले ...

मनाविरुद्ध जोडलं जाणार आशू-शिवाचं नातं; आशु करेल का शिवाचा पत्नी म्हणून स्वीकार? - Marathi News | Twist to come in the shiva serial ashu ani shiva got married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनाविरुद्ध जोडलं जाणार आशू-शिवाचं नातं; आशु करेल का शिवाचा पत्नी म्हणून स्वीकार?

Shiva: . लग्नासाठी दिव्या बाशिंग बांधून तयार असते. मात्र, तिच्या डोक्यात काही वेगळाच प्लॅन शिजत असतो. ...

मगई भाषेमुळे ९ महिन्यानंतर झाली बाप लेकाची भेट; कल्याण आरपीएफ अधिकाऱ्याचा पुढाकार - Marathi News | Because of the Magai language, father and son met after 9 months; Initiative of Kalyan RPF officer | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मगई भाषेमुळे ९ महिन्यानंतर झाली बाप लेकाची भेट; कल्याण आरपीएफ अधिकाऱ्याचा पुढाकार

राकेश कुमार यांनी या तरुणाला आरपीएफ कार्यालयात आणले. राकेश कुमार हे बिहारचे असल्याने त्याना माहिती पडले की, हा तरुण फक्त त्याचे नाव सांगतो. ...

कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली - Marathi News | Kangana Ranaut was slapped by CISF woman constable at Chandigarh airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत दिल्लीला रवाना झाली होती. त्याचवेळी चंदीगड विमानतळावर हा प्रकार घडला. ...

संघ पदाधिकाऱ्यांची फडणवीसांशी चर्चा, पद न सोडण्याचा दिला सल्ला - Marathi News | RSS heads discussed with Fadnavis, advised not to resign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ पदाधिकाऱ्यांची फडणवीसांशी चर्चा, पद न सोडण्याचा दिला सल्ला

Nagpur : संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी जाऊन घेतली भेट ...