लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफच्या 'मिसमॅच ३' रिलीज डेट समोर, जाणून घ्या... - Marathi News | Prajakta Koli And Rohit Saraf Mismatched Season 3 Will Release On 13 December On Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफच्या 'मिसमॅच ३' रिलीज डेट समोर, जाणून घ्या...

'मिसमॅच ३' ( Mismatched 3) ची रीलिज डेटही समोर आली आहे. ...

जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress ramesh chennithala statement about maha vikas aghadi formula about chief minister post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभेला जास्त मतदान झाल्याचा फायदा काँग्रेसला होईल. मविआला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. त्रिशंकु विधानसभेचा प्रश्न उद्भवत नाही, असा दावा करण्यात येत आहे. ...

अमरावतीच्या शोभानगरात १९ वर्षीय तरूणाचा निर्घुण खून - Marathi News | A 19-year-old youth was brutally murdered in Amravati's Shobhanagar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या शोभानगरात १९ वर्षीय तरूणाचा निर्घुण खून

तिघांनी चाकुने भोसकले: पानटपरीनजिक मित्रासोबत होता उभा ...

ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची?  - Marathi News | EVMs, Rs 500 bundles found in ST bus carrying employees; whose  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 

निवडणुकीचे काम संपल्यावर ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी वापरण्यात येत आहे. हा प्रकार मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी घडला आहे. ...

"अभिनेत्री व्हायचं होतं पण...", तारक मेहताच्या सोनू भिडेने का निवडला वेगळा मार्ग? आहे भावुक कारण - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah fame jheel mehta chose to be businesswoman know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेत्री व्हायचं होतं पण...", तारक मेहताच्या सोनू भिडेने का निवडला वेगळा मार्ग? आहे भावुक कारण

झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. ...

दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण - Marathi News | students sends legal notice to the makers of Amaran demanding 1.1 crore compensation for using his phone number | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

साऊथ सिनेमात दाखवलेल्या एका गोष्टीमुळे एक तरुण मालामाल होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलंय ...

परळी विधानसभेचा 26 फेऱ्यात लागणार निकाल; धनंजय मुंडे अन् राजेसाहेब देशमुखांत थेट लढत - Marathi News | The result of Parli Assembly 2024 will be in 26 rounds; Direct fight between Dhananjay Munde and Rajesaheb Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी विधानसभेचा 26 फेऱ्यात लागणार निकाल; धनंजय मुंडे अन् राजेसाहेब देशमुखांत थेट लढत

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. ...

जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम - Marathi News | jehanabad handicapped aslam working as delivery boy passion to crack bpsc exam know his inspiring story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

काही लोक अनेक अडचणी आल्या तरी परिस्थितीला धीराने तोंड देतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. ...

अदानींवर अटकेची टांगती तलवार? या प्रकरणात पुढे काय होणार? यूएस ऍटर्नी रवी बत्रा म्हणाले... - Marathi News | Gautam Adani Bribery Case: Gautam Adani will be arrested? What will happen next in this case? US Attorney Ravi Batra said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींवर अटकेची टांगती तलवार? या प्रकरणात पुढे काय होणार? यूएस ऍटर्नी रवी बत्रा म्हणाले...

Gautam Adani Bribery Case: उद्योगपती गौतम अदानी आणि इतर सात जणांविरुद्ध लाचखोरीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...