Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : सात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांची सरासरी काढली तर एनडीएला सरासरी ३६१ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला १४५ जागांवर समाधान मानावे लागेल असा निष्कर्ष निघतो. ...
मुलाचा ताबा मिळावा, यासाठी २०२१ मध्ये वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : महायुतीची वाढली चिंता; महाविकास आघाडीला मात्र दिलाशाचा अंदाज ...
स्मारकावरील आपल्या वास्तव्यादरम्यान पंतप्रधानांनी ध्यान लावले तसेच सूर्योदयाच्या वेळी सूर्यास ‘अर्घ्य’ दिले. ...
गांगुली यांनी सध्या सुरू असलेल्या भारताच्या प्रशिक्षकदाच्या नियुक्तीबाबतही मत मांडले. ...
ज्वारीचे क्षेत्र कमालीचे घटले असून यामागे काय कारण असेल? ...
गेल्या वर्षी अंबाझरी ओव्हरफ्लो झाल्यामुळे परिसरात मोठा पूर आला होता. ...
धोकादायक इमारती मधील रहिवाशांचा जीव टांगणीला. ...
पोलिसांच्या कारवाइमुळे गावगुंडांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बाेलल्या जात आहे. ...
मुलगी जखमी; सराफ बाजारातील घटना सीसीटीव्ही कैद. ...