लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Soybean Market Rate : बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव - Marathi News | Soybean Market Rate: Soybean sales in the market slowed down; Read today's soybean market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Rate : बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Today Soybean Market Rate Update : राज्यातील विधानसभा निवडणूक पश्चात गुरुवारी (दि.२१) ११ बाजार समित्या मिळून ३२३३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात लोकल व पिवळ्या या दोन वाणांच्या सोयाबीनचा समावेश होता.  ...

'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Whose real Shiv Sena will decide 51 Assembly seats; Eknath Shinde will be superior to Uddhav Thackeray? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?

लोकसभेनंतर पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमनेसामने आले आहेत. त्यातील कोण किती जागा जिंकते यावरून खरी शिवसेना कुणाची हे ठरणार आहे. ...

पंचपक्वानं अन् फुलांचा थाट, रेश्मा शिंदेची लगीनघाई! चाहते विचारतात- "नवरा कोण?" - Marathi News | Reshma Shinde will be knot soon, actress shared her Kelvan's photo, Fans ask - "Who is the husband?" | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पंचपक्वानं अन् फुलांचा थाट, रेश्मा शिंदेची लगीनघाई! चाहते विचारतात- "नवरा कोण?"

Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. ...

छत्रपती संभाजीनगगर जिल्ह्यात १८३ उमेदवारांसाठी २२ लाख मतदारांच्या बोटाला शाई - Marathi News | In Chhatrapati Sambhajingagar District, 32 out of 22 lakh voters got ink on their fingers; Fate of 183 candidates in EVM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगगर जिल्ह्यात १८३ उमेदवारांसाठी २२ लाख मतदारांच्या बोटाला शाई

९ लाख ६१ हजार मतदारांची पाठ; जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान, २३ नोव्हेंबर रोजी होणार फैसला ...

सारा अली खानने केदारनाथला दिलं यशाचं श्रेय; म्हणाली, "मला सतत बोलवणं यावं आणि..." - Marathi News | sara ali khan gives success credit to kedarnath says she has deep connection with that place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानने केदारनाथला दिलं यशाचं श्रेय; म्हणाली, "मला सतत बोलवणं यावं आणि..."

सारा अली खान काल मुंबईतील एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला सतत केदारनाथला जाण्याचं कारण विचारलं. ...

Onion Market Rate : राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Onion Market Rate: What is the price of onion in the state? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market Rate : राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्यात आज गुरुवार (दि.२१) रोजी ६५९३ क्विंटल उन्हाळ,  १९१०० क्विंटल लाल, ८१२९ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.०१, १००० क्विंटल पांढरा, १२५० क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली होती.  ...

एकनाथ शिंदे ते पृथ्वीराज चव्हाण: प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात किती झाले मतदान? - Marathi News | Eknath Shinde to Prithviraj Chavan: How much voting was done in the constituencies of prominent leaders? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे ते पृथ्वीराज चव्हाण: प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात किती झाले मतदान?

Maharashtra Assembly election 2024: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६५.2 टक्क्यांवर पोहोचली असून, २०१९च्या ५९.६२ टक्क्यांच्या तुलनेत अधिक मतदान झाले आहे. ...

ज्या मुलीचं बालपणापासून संगोपन करतो पिता, ती तरूण होताच बनतो तिचा पती! - Marathi News | Bangladesh mandi tribe men marry daughters know weird rituals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्या मुलीचं बालपणापासून संगोपन करतो पिता, ती तरूण होताच बनतो तिचा पती!

Weird Marriage Rituals : आज आम्ही तुम्हाला अशाच जमातीबाबत आणि त्यांच्या कुप्रथेबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ही जमात बांगलादेशमध्ये राहते. ...

राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 high profile 23 constituencies on which the entire Maharashtra will be watching on November 23 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार?

निवडणूक निकालावेळी राज्यातील २३ हाय व्होल्टेज मतदारसंघांवर सगळ्यांचंच बारीक लक्ष असणार आहे. ...