लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"शेवटचं तिथे मस्तक टेकवलं अन्.."; 'आई कुठे काय करते' मालिकेचा निरोप घेताना 'विशाखा'ची भावुक प्रतिक्रिया - Marathi News | aai kuthe kay karte last episode shooting actress punam chandorkar emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शेवटचं तिथे मस्तक टेकवलं अन्.."; 'आई कुठे काय करते' मालिकेचा निरोप घेताना 'विशाखा'ची भावुक प्रतिक्रिया

 'आई कुठे काय करते' मालिकेत विशाखाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूनम चांदोरकरने तिच्या भावना व्यक्त केल्यात (aai kuthe kay karte) ...

अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज - Marathi News | adani group shares price falls lic loses around 12000 crore rupees in 7 different investments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज

Adani Group, LIC of India, Share Market: अदानी ग्रुपच्या ७ विविध कंपन्यांमध्ये LIC ने केली आहे गुंतवणूक ...

"तू आहेस म्हणून आम्ही..."; 'वर्ल्ड टेलिव्हिजन डे'निमित्त अभिनेत्री विशाखा सुभेदारची खास पोस्ट - Marathi News | marathi actress vishakha subhedar emotional post on the occasion of world television day  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू आहेस म्हणून आम्ही..."; 'वर्ल्ड टेलिव्हिजन डे'निमित्त अभिनेत्री विशाखा सुभेदारची खास पोस्ट

विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

'पुन्हा कर्तव्य आहे' उत्कंठावर्धक वळणावर, आकाश समोर आलं लकी-वसूच्या नात्याचं सत्य - Marathi News | In the exciting twist of 'Punha Kartavya Aahe', Akash reveals the truth about Lucky-Vasu's relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुन्हा कर्तव्य आहे' उत्कंठावर्धक वळणावर, आकाश समोर आलं लकी-वसूच्या नात्याचं सत्य

Punha Kartavya Aahe Serial : 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका पुनर्विवाह करणाऱ्या आकाश आणि वसुंधरा यांच्या भोवती आधारीत आहे. आता मालिकेत मनोरंजक वळण येत आहे. ...

World Fisheries Day : मत्स्य व्यवसायातून मत्सपालकांना अनेक संधी - Marathi News | World Fisheries Day: Many opportunities for businessmen from fisheries business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :World Fisheries Day : मत्स्य व्यवसायातून मत्सपालकांना अनेक संधी

जागतिक मत्स्यव्यवसाय दिन दरवर्षी नवनवीन थीम द्वारे साजरा करण्यात येतो. मागील वर्षी २०२३ ची थीम लहान मच्छीमारांकरिता मत्स्यपालनासाठी सक्षम वातावरण धोरण राबवणे अशी होती. जाणून घेऊया सविस्तर (World Fisheries Day) ...

रागाच्या भरात टॉवेलने आवळला पत्नीचा गळा; मलबार हिलमध्ये महिलेच्या हत्येने खळबळ - Marathi News | Malabar Hill crime Murder of wife by strangulation with towel accused arrested by police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रागाच्या भरात टॉवेलने आवळला पत्नीचा गळा; मलबार हिलमध्ये महिलेच्या हत्येने खळबळ

मलबार हिल परिसरात पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...

ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन - Marathi News | Russia Ukraine War: Say nothing on ICBM missiles...; Kremlin phoned Russia's spokesperson in a live press conference | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन

Russia Ukraine War: रशियाने गुरुवारी पहाटे युक्रेनवर हल्ला करून जगाची झोप उडविली आहे. युक्रेनी हवाई दलानुसार रशियाने आयसीबीएम मिसाईलने हल्ला केला आहे. ...

शहरीपेक्षा ग्रामीण भागात मतदान जास्त; पारडे कुणाचे जड होणार? - Marathi News | Voter turnout higher in rural than urban areas; Who will win? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरीपेक्षा ग्रामीण भागात मतदान जास्त; पारडे कुणाचे जड होणार?

गोंदिया विधानसभा मतदारसंघ : मतदानाचा टक्का वाढल्याने कही खुशी, कही गम ...

लोकप्रिय अभिनेत्रीचा रेल्वेतून प्रवास, सोशल मीडियावर शेअर केला फोटो - Marathi News | Malaika Arora Travelled By Indian Train | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय अभिनेत्रीचा रेल्वेतून प्रवास, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

बॉलिवूडच्या फॅशन दिवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं रेल्वेतून प्रवास केलाय. ...