लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के : दोन शाळांचा निकाल १०० टक्के - Marathi News | 12th result in Uran taluk 93.22 percent: Two schools result 100 percent | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के : दोन शाळांचा निकाल १०० टक्के

उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के लागला असल्याची माहिती  उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली. उरण तालुक्यातील १३ शाळांमधुन बारावीच्या परीक्षेत २०५३ विद्यार्थी बसले होते.यापैकी १९१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.   ...

अमेरिकेला जायचं स्वप्नही भंगलं; अनिशच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अनिशचा मित्र अकिबच्या भावना - Marathi News | The dream of going to America was also broken Anish departure casts a mountain of grief on the family, feelings of Anish's friend Akib | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेला जायचं स्वप्नही भंगलं; अनिशच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अनिशचा मित्र अकिबच्या भावना

अनिश अश्विनी आम्ही एकत्र पबमधे गेलो होतो, पण पुढे असं काही घडलं कि तो प्रसंग अजूनही डोळ्यासमोरून जात नाही ...

मतदानासाठी जाताना जान्हवी कपूरने घातलेल्या ओढणीची व्हायरल चर्चा, त्या दुपट्ट्यावर पाहा काय लिहिलंय.. - Marathi News | Janhvi Kapoor Promoting Film Mr. And Mr.s Mahi On Votitng Day Actress Anarkali Suit Caught Attention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मतदानासाठी जाताना जान्हवी कपूरने घातलेल्या ओढणीची व्हायरल चर्चा, त्या दुपट्ट्यावर पाहा काय लिहिलंय..

Janhvi Kapoor's Trending Dupatta : जान्हवी कपूर मतदानासाठी गेली असताना कॅमेरात स्पॉट झाली. ज्या ठिकाणी तिच्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ...

बारावीमध्ये नागपूर विभागाच्या निकालात वाढ, पण राज्यात आठव्या क्रमांकावर - Marathi News | Nagpur division results rise in 12th, but ranks eighth in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारावीमध्ये नागपूर विभागाच्या निकालात वाढ, पण राज्यात आठव्या क्रमांकावर

नागपूर विभागाचा निकाल ९२.१२ टक्के मागच्या वर्षीच्या तुलनेत १.७७ टक्के वाढ : विभागात गोंदिया जिल्हा अव्वल, वर्धा सर्वात कमी ...

महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे,पालिका आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं;आशिष शेलारांची टीका - Marathi News | Municipal sewerage figures are false; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे,पालिका आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं;आशिष शेलारांची टीका

शेलार यांनी आज सकाळी पश्चिम उपनगरातील गझधर बांध जंक्शन, साऊथ अ‍ॅव्हेन्यू, नाँर्थ अ‍ॅव्हेन्यू, एसएनडीटी नाला येथील नालेसफाई कामाची पाहणी केली. अद्याप समाधानकारक कामे झालेली नाहीत हे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. ...

"आजोबांचा आदर करत असाल तर परत या"; काका कुमारस्वामींचे प्रज्वल रेवण्णांना आवाहन - Marathi News | Come back for the honor of the family uncle HD Kumaraswamy appeal to Prajwal Revanna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आजोबांचा आदर करत असाल तर परत या"; काका कुमारस्वामींचे प्रज्वल रेवण्णांना आवाहन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी त्यांचा पुतण्या प्रज्वल रेवण्णा यांना परत येण्याचे जाहीर आवाहन केलं आहे. ...

तिचे ठुमके बघून लोक म्हणाले, 'नाचू (नको) गं घुमा'; दिल्ली मेट्रोतील VIDEO पाहून नेटकरी संतापले - Marathi News | viral video of delhi metro girl dirty dance video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तिचे ठुमके बघून लोक म्हणाले, 'नाचू (नको) गं घुमा'; दिल्ली मेट्रोतील VIDEO पाहून नेटकरी संतापले

बऱ्याचदा दिल्ली मेट्रोतील अतरंगी आणि विचित्र पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत असतात. ...

शिवा असं रडते का? पूर्वा कौशिकने सांगितला चिमुकल्या चाहत्याचा किस्सा - Marathi News | Does Shiva cry like this Purva Kaushik told the story of a small fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवा असं रडते का? पूर्वा कौशिकने सांगितला चिमुकल्या चाहत्याचा किस्सा

Shiva: शिवाला भेटण्यासाठी एक चिमुकली मुलगीदेखील मालिकेच्या सेटवर आली होती. ही चिमुकली तर थेट पूर्वाला घरी घेऊन जाण्याचा हट्टच धरुन बसली. ...

चार जाहीरातदारांनी सादर केले स्ट्रक्चरल ऑडीटचे अहवाल - Marathi News | Structural audit reports were submitted by four advertisers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चार जाहीरातदारांनी सादर केले स्ट्रक्चरल ऑडीटचे अहवाल

ठाणे महापालिका हद्दीत होर्डींगजे जाळे विस्तारले गेले आहे. मुंबईत झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला या होर्डींगजवर कारवाई करण्याची जाग आली आहे. ...