लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पी.व्ही. सिंधूला कांस्य - Marathi News | PV Sindhu Bronze | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पी.व्ही. सिंधूला कांस्य

पी. व्ही. सिंधूला पराभव पत्करावा लागल्याने विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुस:या वर्षी कास्यपदकावर समाधान मानावे लागले. ...

दमदार विजयासह फेडरर तिस:या फेरीत - Marathi News | Federer Viadar: Third round in this round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दमदार विजयासह फेडरर तिस:या फेरीत

17 ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा स्वित्ङरलडच्या रॉजर फेडररने अपेक्षेनुरूप शानदार कामगिरी करताना यूएस ओपनची तिसरी फेरी गाठली आहे; ...

यू मुंबा ‘पँथर्स’ची शिकार करण्यास सज्ज! - Marathi News | U Mumba ready to hunt 'Panthers'! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :यू मुंबा ‘पँथर्स’ची शिकार करण्यास सज्ज!

मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने पहिली चढाई केली आणि मुंबईतील एनएससीआय स्टेडियममध्ये कबड्डीच्या नव्या पर्वाचा o्रीगणोशा झाला. ...

मुंबईच्या फुटबॉल संघाला ‘घर’ परके! - Marathi News | Mumbai's football team is 'home'! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबईच्या फुटबॉल संघाला ‘घर’ परके!

इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) मुंबई संघाला ‘घर’ परके झाले, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ...

कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मिती धोक्यात - Marathi News | Due to the shortage of coal, the danger of electricity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मिती धोक्यात

कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे सरकारी कंपनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी) तीन उर्जा प्रकल्पांतील वीज निर्मिती धोक्यात आली आहे. ...

‘ई-मेल’ची बत्तीशी; भारतीयाने लावला होता शोध - Marathi News | Twenty-two e-mails; Bharatiya was invented | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘ई-मेल’ची बत्तीशी; भारतीयाने लावला होता शोध

ई-मेल आज 32 वर्षाचा झाला. मात्र, वेगाने संदेश पोहोचविणा:या या प्रणालीचे जनक भारतीय वंशांचे व्ही.ए. शिवा अय्यादुराई हे असल्याचे फारच कमी लोकांना माहीत असेल. ...

कोर्टातील गैरहजेरीमुळे तीन लाख रूपयांचा दंड - Marathi News | Three lakh penalty for absence of court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टातील गैरहजेरीमुळे तीन लाख रूपयांचा दंड

माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी दीक्षित यांच्याविरुद्ध हा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ...

ममतांसोबत जाण्याचा प्रश्नच नाही - Marathi News | There is no question of going with moments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांसोबत जाण्याचा प्रश्नच नाही

भाजपाला रोखण्याच्या दृष्टीने तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याच्या सर्व शक्यता माकपासह डाव्या पक्षांनी शनिवारी धुडकावून लावल्या़ ...

शरीफ यांना पुन्हा 24 तासांची मुदत - Marathi News | Sharif's 24-hour deadline | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शरीफ यांना पुन्हा 24 तासांची मुदत

लष्कराच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांनंतर विरोधकांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांना राजीनामा देण्यासाठी शनिवारी आणखी एकदा 24 तासांची मुदत दिली. ...