काही वर्षांपूर्वी आबालवृद्धांकरिता शासनाने साक्षरता अभियान सुरू केले होते़ यानंतर साक्षरतेचे प्रमाण वाढल्याने ते अभियान मागे पडले़ असे असले तरी येथे मात्र ते अभियान शाळेच्या माध्यमातून सुरू ...
ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे. या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाणीचा व्याप वाढला आहे़ कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत़ शिवाय बचत गटांचा सर्वाधिक लाभ ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री जन-धन या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ गुरुवारी झाला. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांत सुमारे १० हजारांपेक्षा जास्त बचतखाते उघडण्यात आलेत. ...
स्वागत कॉलनी आणि म्हसाळा येथील ज्ञानेश्वर नगरात झालेल्या घरफोड्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याजवळून चार लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...
सट्टीपट्टीवर जुगार खेळताना दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे ५ लाखांच्या सट्टापट्टी व एक लाख १९ हजार २३० रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ...
गणेशगल्लीतील गणरायमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरातील गणपतीअभिनेता गोविंदाच्या घरचा गणरायगणरायाची पूजा करताना अभिनेते जितेंद्रविवेक ओबेरॉयच्या घरचा गणरायअभिनेता सोनू सूदच्या घरीही गणराय विराजमान होतात.अभिनेता श्रेयस तळपदे व त्याची पत्नी घर ...