भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे ...
अनुराग कश्यप (Anurag Kashyap) दिग्दर्शित 'निशानची' (Nishanchi Movie) या आगामी चित्रपटातील एक हटके आणि धमाल गाणं 'फिलम देखो' रिलीज केलं आहे. ...
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष नेहमी व्हाईट हाईसमध्येच जेवण करतो. परंतू, ट्रम्प यांना सुरक्षित वॉशिंग्टन अनुभवायचे होते. ...
अलीकडेच शिंदेसेनेने मुंबईतील विविध प्रभागातील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखाच्या नियुक्त्या केल्या होत्या. ...
ऐश्वर्यानं दिल्ली न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ...
इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे अचानक हवाई हल्ला केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. ...
Red Corn Farming : शेतकरी उत्तम वाळुंज यांनी आपल्या शेतात पहिल्यांदाच रेड कॉर्न अर्थात लाल मक्याची लागवड केली आहे. ...
Nepal Protest: नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
Navya Nair: फुलं आवडत नाहीत अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. त्यात भारतीय महिला म्हटल्यावर त्यांच्या फुलांवरील प्रेमाचं वर्णनच करता येणार नाही. मात्र फुलांचा छानसा गजरा माळून ऑस्ट्रेलियात जाणं एका भारतीय अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलं आहे. ...
मुलींनी नेमक्या काय भेटवस्तू द्यायच्या असा नेहमीच स्त्रियांना प्रश्न पडतो. ...