लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अभिनेत्री नर्गिस फक्रीला दिला 'गार्ड ऑफ ऑनर' - Marathi News | Actress Nargis Fakrey's 'Guard of Honor' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेत्री नर्गिस फक्रीला दिला 'गार्ड ऑफ ऑनर'

अभिनेत्री नर्गिस फक्रीला कर्नाटकमधील वनखात्याच्या स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या जवानांनी 'गार्ड ऑफ ऑनर' दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ...

पृथ्वी असेपर्यंत बलात्कार होतच राहणार - तृणमूल नेत्याची मुक्ताफळे - Marathi News | Rape will continue till the end of the earth - Trinamool leader's confession | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पृथ्वी असेपर्यंत बलात्कार होतच राहणार - तृणमूल नेत्याची मुक्ताफळे

'पृथ्वीवर जीवसृष्टी असेपर्यंत बलात्कार होतच राहणार' अशी मुक्ताफळे तृणमूल काँग्रेसचे आमदार दीपक हलदर यांनी उधळली आहेत. ...

भाजप व हरियाणा जनहित काँग्रेसची युती तुटली - Marathi News | BJP and Haryana Janhit Congress alliance broke | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप व हरियाणा जनहित काँग्रेसची युती तुटली

हरियाणात भाजपसोबत युती असलेल्या हरियाणा जनहित काँग्रेसने भाजपशी काडीमोड घेतला आहे. भाजपने धोका दिल्याचा आरोप हरियाणा जनहित काँग्रेसचे प्रमुख कुलदिप बिश्नोई यांनी केला आहे. ...

अघोरी अंधश्रद्धा, जिवंत जाळून मृतदेहाभोवती केला नाच - Marathi News | Aghori superstition, burnt alive and danced around the body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अघोरी अंधश्रद्धा, जिवंत जाळून मृतदेहाभोवती केला नाच

काळी जादू करणा-या सहा जणांनी एका व्यक्तीला जिवंत जाळून त्याच्याभोवती नृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे चर्चचे झाले मंदिर - Marathi News | The temple was built by 72 people returning home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे चर्चचे झाले मंदिर

अलीगढमधील ७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे एका रात्रीत गावातील चर्चचे मंदिरमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र या घटनेमुळे अलीगढमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. ...

कार्तिक सदानंद गौडापासून मला दिवस गेले - कन्नड मॉडेल - Marathi News | Kartik Sadanand Gowda has gone on my day - Kannada Model | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार्तिक सदानंद गौडापासून मला दिवस गेले - कन्नड मॉडेल

केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक गौडाविरोधात एका मॉ़डेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला असून कार्तिकपासून दिवस गेल्याचे तिने सांगितले. ...

कळवावासीयांची होणार भारनियमनातून सुटका - Marathi News | Junkies will be released from their brochure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळवावासीयांची होणार भारनियमनातून सुटका

ठाण्यात असूनही भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणाऱ्या कळव्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे ...

जलकुंभ नियोजनाअभावी कोरडे - Marathi News | Dry water drying without planning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जलकुंभ नियोजनाअभावी कोरडे

कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार पाणीटंचाई निवारणार्थ गेल्या काही वर्षांत कोट्यवधींच्या पाणी योजना राबवण्यात आल्या़ ...

इको फ्रेंडली सजावटींवर भर - Marathi News | Eco-friendly decorations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इको फ्रेंडली सजावटींवर भर

घरोघरी विराजमान होणाऱ्या गणरायाच्या सजावटीसाठी कागद व कापडाद्वारे तयार केलेल्या कृत्रिम फुल आणि आकर्षक व रेखीव विविध प्रकारच्या साहित्याला पसंती दिली जात आहे ...