लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण करू नका - Marathi News | Do not politics of my father's death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण करू नका

माझ्या वडिलांना ज्यांनी जिवंतपणी यातना दिल्या, त्यांना आता त्यांच्या मृत्यूनंतर पुळका आला आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता अशा खोट्या पुळक्यांना बळी पडणार नाही ...

मराठवाड्याचा उठाव आणि नाईक पर्वाचा अस्त - Marathi News | Marathwada's uprising and Naik's absence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्याचा उठाव आणि नाईक पर्वाचा अस्त

महाराष्ट्राच्या राजकारणावर देशपातळीवरील घडामोडींचा कोणताही परिणाम होत नाही. किंबहुना तो होण्याची शक्यता रोखण्यात महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष प्रचंड सक्षम होता ...

शिवसेनेचा विरोध कायम - Marathi News | Shiv Sena's opposition continued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा विरोध कायम

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यापाठोपाठ मुंबई महानगर प्रदेशाकरिता न्यूयॉर्क, शांघाय शहरांच्या धर्तीवर स्वायत्त व्यवस्था निर्माण करण्याचा मुद्दा शिवसेनेच्या पचनी पडणार नाही ...

भारतीय वंशाचा डॉक्टर आॅस्ट्रेलियातून हद्दपार - Marathi News | Doctor of Indian descent from Australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाचा डॉक्टर आॅस्ट्रेलियातून हद्दपार

शरीरविक्रय करणाऱ्या दोन महिलांच्या मृत्यूस कारणीभूत भारतीय वंशाच्या मलेशियन डॉक्टरला आॅस्ट्रेलियातून हद्दपार करण्यात आले आहे ...

गौडांच्या मुलाविरूद्ध बलात्काराची तक्रार - Marathi News | Complaint against rape of Gauda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौडांच्या मुलाविरूद्ध बलात्काराची तक्रार

केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक गौडा याच्याविरुद्ध येथील एक कन्नड मॉडेल व अभिनेत्रीने बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे़ ...

एकाच दिवशी उघडली दीड कोटी बँक खाती - Marathi News | One and a half million accounts opened on the same day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच दिवशी उघडली दीड कोटी बँक खाती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक अस्पृश्यता संपविण्याचा नारा देत महत्त्वाकांक्षी आर्थिक समावेशन मिशन ‘जन-धन योजनेचा’ शुभारंभ केला ...

फ्लॅग मीटिंगनंतर पुन्हा गोळीबार - Marathi News | False firing again after the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लॅग मीटिंगनंतर पुन्हा गोळीबार

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व पाकिस्तान रेंजर्सदरम्यान आयोजित फ्लॅग मीटिंगच्या समाप्तीनंतर अवघ्या काही तासांतच पाकने अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार करून पुन्हा एकवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ...

गाझा ताब्यात घेण्याचा होता विचार - Marathi News | Think Gaza was to be held | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा ताब्यात घेण्याचा होता विचार

पश्चिम आशियातील संघर्ष थांबविण्यात इजिप्त जर अपयशी ठरला असता आणि हमासने रॉकेट हल्ले थांबविले नसते, तर गाझापट्टी पुन्हा पूर्णपणे सैन्याच्या ताब्यात घ्यायचा इस्रायलने गांभीर्याने विचार केला होता. ...

ओबामांना मंत्र्यांकडून भारत दौऱ्याची माहिती - Marathi News | Obama's visit to India by the ministers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओबामांना मंत्र्यांकडून भारत दौऱ्याची माहिती

अमेरिकेच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या भारत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती अध्यक्ष बराक ओबामा यांना दिली. ...