अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीमधून अंबाजोगाईला वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांची पुन्हा उपेक्षा झाली आहे. ...
अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी या तांत्रिक देखाव्याचे उद्घाटन केले. हा देखावा २५ बाय २० फूट रंगमंचावर आहे. ...
कुंटूर : येथील वीजवाहक तारांत बिघाड असल्याचे कारण सांगून तब्बल १७ तास वीज बंद होती़ रात्रभर कुंटूरसह एकूण १७ गावांना अंधारात रहावे लागले़ ...
येथील नगरपरिषदेमध्ये कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य वेतन काढण्याचा धडाका सुरू आहे़ मात्र यावर कुणाचाही वचक नसल्याने नगरपरिषद व शासनाचे प्रचंड नुकसान होत आहे. ...
वडवणी : तालुक्यातील रुई गावाला सध्या उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील पाण्याने चारही बाजूने घेरले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहेत ...
नांदेड: देशातील लोकसंख्या वेगाने वाढल्याने अन्नाचे उत्पादन वाढविणे क्रमप्राप्त झले़ त्यासाठी बियाणांना हायब्रिड करण्याचा प्रयत्न झाला़ ...
शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरेने निकाली निघावे यासाठी राजस्व अभियान राबविण्यात आले. १८ जुलै २०१३ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. शेतकऱ्यांची कामे सुलभ आणि जलद गतीने होण्यासाठी शासनाने ...
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यावर एकदाच वरूणराजा प्रसन्न झाला. गेल्या तीन दिवसांपासून पुसद तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे. गत २४ तासात ६० मिमी पावसाची नोंद झाली. ...
नांदेड : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी सुपर संडेचे आयोजन करण्यात आले होते़ ...
गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत आर्णी मार्गावरील हिवरी गावाला पुराचा तडाखा बसत आहे. नाल्यावरील पूरसंरक्षक भिंतीअभावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी नाल्याला पूर येवून ...