लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग अपुरेच - Marathi News | The Department of Urgent Disease for Newborn Children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग अपुरेच

मुंबईत दिवसाला शेकडो बालके जन्माला येतात, मात्र बालकांची प्रकृती गंभीर असल्यास त्यांना अतिदक्षता विभागामध्ये जागा मिळवण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागते. ...

पाकची लोकशाही ह्यखतरे मेंह्ण - Marathi News | Pakistan's democracy is in vogue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकची लोकशाही ह्यखतरे मेंह्ण

पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. तेथे लोकशाही मूळ धरत आहे, असे वाटत असतानाच त्या मुळावरच घाव घालण्याचे प्रयत्न होत आहेत ...

मलाईकाने पुन्हा गोंदविला टॅटू - Marathi News | Barbie again tattooed tattoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलाईकाने पुन्हा गोंदविला टॅटू

गेल्या महिन्यात वयाची चाळिशी गाठलेल्या मलाईका अरोरा हिने स्विमिंग सूट परिधान केलेला आपला हॉट फोटो नुकताच सोशल साईटस्वर अपलोड केला होता ...

नोकरी गेली अन् परिणिती अभिनेत्री झाली - Marathi News | The job was gone and the actress became the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोकरी गेली अन् परिणिती अभिनेत्री झाली

परिणिती चोपडा ही सर्वांत चर्चेतील अभिनेत्री आहे. चित्रपटात करिअरचे स्वप्नदेखील तिने कधी बघितले नव्हते; परंतु नोकरी गेल्यामुळे ती या क्षेत्रात आली. ...

स्वत:ची मार्केटिंग जमलीच नाही : धर्मेंद्र - Marathi News | Self-marketing is not possible: Dharmendra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वत:ची मार्केटिंग जमलीच नाही : धर्मेंद्र

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे सध्या एका पंजाबी चित्रपटानिमित्त व्यस्त आहेत. पंजाबी असूनही आतापर्यंत एकाही पंजाबी चित्रपटात त्यांना काम करता आले नाही ...

स्क्रिप्ट चांगली हवीच - Marathi News | The script should look good | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्क्रिप्ट चांगली हवीच

बॉलीवूडचा बाजीराव म्हणजेच अजय देवगणचा ‘सिंघम रिटर्न्स’ नुकताच येऊन गेला ...

जयपूर कबड्डी चॅम्पियन - Marathi News | Jaipur Kabaddi champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जयपूर कबड्डी चॅम्पियन

२००८ साली इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) या नव्या अध्यायाच्या जेतेपदाचा मान राजस्थान रॉयल्सने पटकावला होता आणि रविवारी प्रो कबड्डी लीगचा पहिला मान राजस्थानची राजधानी जयपूरने पटकावला ...

काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीवर नाराज - Marathi News | Congress activists resent over NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीवर नाराज

राष्ट्रवादीने ज्यादा जागांची मागणी करीत काँग्रेसची कोंडी केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याची भाषा करीत बॉम्बगोळा टाकला आहे. ...

मुुंबईकरांना पावसाने झोडपले - Marathi News | Mumbaikarara rain raged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुुंबईकरांना पावसाने झोडपले

कधी नव्हे ते हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि शहरासह उपनगरांना शनिवारच्या रात्रीसह रविवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले ...