लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'समीक्षा'साठी महापौरांचा दबाव - Marathi News | Mayor's pressures for 'review' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'समीक्षा'साठी महापौरांचा दबाव

शहरातील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या समीक्षा कंपनीला काम करण्याची संधी द्यावी म्हणून महापौर अलका राठोड यांनी घेतलेल्या बैठकीत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाईवर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले. ...

मनपातील ४३ कर्मचारी बडतर्फ - Marathi News | 43 employees of the Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनपातील ४३ कर्मचारी बडतर्फ

४३ कर्मचार्‍यांना बडतर्फीची कारवाई केल्यानंतर लगेच अनुकंपा यादीवरील ३७ उमेदवारांना आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कामावर घेण्याचे आदेश काढले आहेत. ...

फूट टाळण्यासाठी काँग्रेसचा व्हीप - Marathi News | Congress Vip to Prevent the Disruption | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फूट टाळण्यासाठी काँग्रेसचा व्हीप

महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ...

भारतात परदेशी गुंतवणूकदारांसाठी रेडटेपऐवजी रेड कार्पेट - मोदी - Marathi News | Red Carpet - Modi instead of redepay for foreign investors in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात परदेशी गुंतवणूकदारांसाठी रेडटेपऐवजी रेड कार्पेट - मोदी

भारतात आता परदेशी गुंतवणुकदारांसाठी रेड टेपऐवजी रेड कार्पेटची निती आली असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील उद्योग जगतासाठी 'मेक इन इंडिया' असा नारा दिला आहे. ...

१०० दिवसांत मोदी सरकारकडून भ्रमनिरास - पृथ्वीराज चव्हाणांची टीका - Marathi News | 100 years of illusion by the Modi government - Prithviraj Chavan's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०० दिवसांत मोदी सरकारकडून भ्रमनिरास - पृथ्वीराज चव्हाणांची टीका

मोदी सरकारने गेल्या १०० दिवसांत एकही आश्वासन पूर्ण केले नसून या सरकारने संपूर्ण भ्रमनिरास केल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...

माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे रिपाइंत - Marathi News | Former Chancellor Uttam Khobragade Rep | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे रिपाइंत

माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी मंगळवारी रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. खोब्रागडे यांना मुंबईतून विधानसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. ...

लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी - Marathi News | Ban girls from using mobile phones to prevent love jihad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी

उत्तरप्रदेशमधील वैश्य समाजाने लव्ह जिहादला रोखण्यासाठी समाजातील शाळकरी मुलींच्या मोबाईल वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...

बहिणीवरील गँगरेपचा बदला घेण्यासाठी केला गँगरेप - Marathi News | Gangrape to take revenge for gang rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहिणीवरील गँगरेपचा बदला घेण्यासाठी केला गँगरेप

बहिणीवरील गँगरेपचा बदला घेण्यासाठी उत्तरप्रदेशमधील एका तरुणाने मित्रांच्या साथीने आरोपीच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार होणार खुल्या न्यायालयात - Marathi News | The death sentence will be reconsidered in an open court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार होणार खुल्या न्यायालयात

फाशीची शिक्षा झालेल्या दोषींनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकांची सुनावणी खुल्या न्यायालयात करण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. ...