लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Onion Seed रात्री मुक्कामी राहून शेतकरी हे कांदा बियाणे का खरेदी करत आहेत? - Marathi News | Why are farmers staying overnight to buy onion seeds from rahuri agriculture university | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Seed रात्री मुक्कामी राहून शेतकरी हे कांदा बियाणे का खरेदी करत आहेत?

राहुरी कृषी विद्यापीठाच्या फुले समर्थ व फुले बसवंत या कांदा बियाणांस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

संकटात एसआरए मदतीला धावणार; आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून नियंत्रण - Marathi News | SRA to help in crisis; Control from the emergency management room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संकटात एसआरए मदतीला धावणार; आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून नियंत्रण

मान्सून काळात विविध दुर्घटना होत असतात. या दुर्घटनांवर नियंत्रण ठेवण्यासह घटनास्थळी मदत करण्याबाबत एसआरएच्या आपत्कालीन कक्ष काम करणार आहे. ...

स्फोटातील नुकसान झालेल्या घरे, गाळयांचे तात्काळ पंचनामे करा; स्थानिक भूमिपुत्रांची मागणी - Marathi News | Make an immediate panchnama of Dombivali MIDC blast-damaged houses, canals; Demand of local people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्फोटातील नुकसान झालेल्या घरे, गाळयांचे तात्काळ पंचनामे करा; स्थानिक भूमिपुत्रांची मागणी

मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना ५० लाख रुपये द्या, कुटुंबाची मागणी ...

Biogas Scheme : बायोगॅस योजनेतून शेतीला सेंद्रिय खताची जोड, पण योजनेच्या अनुदानाबाबत.... - Marathi News | Latest news subsidy for biogas scheme was not received from the central government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Biogas Scheme : बायोगॅस योजनेतून शेतीला सेंद्रिय खताची जोड, पण योजनेच्या अनुदानाबाबत....

केंद्र शासनाकडून बायोगॅस योजनेच्या अनुदानापैकी एकही रुपयाचे अनुदान मिळाला नसल्याचे समोर आले आहे. ...

दिड हजार रोख अन् दारूच्या कॉर्टरच्या लाचेची मागणी, तलाठ्यासह एकजण एसीबीच्या ताब्यात - Marathi News | demanded a bribe of Rs 1500 cash and liquor, one person along with Talatha is in custody of ACB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दिड हजार रोख अन् दारूच्या कॉर्टरच्या लाचेची मागणी, तलाठ्यासह एकजण एसीबीच्या ताब्यात

शेत जमिनीच्या फेरफारसाठी मागितली रोकड अन् दारूची लाच ...

वाहन चालकांच्या ‘परफेक्ट ट्रेनिंग’साठी आता ‘डीटीसी’ - Marathi News | Now 'DTC' is ready for 'perfect training' of drivers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहन चालकांच्या ‘परफेक्ट ट्रेनिंग’साठी आता ‘डीटीसी’

‘जिल्हा ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर’ लवकरच चालकांच्या सेवेत : ‘टेस्ट’साठी आरटीओत जाण्याची गरज पडणार नाही ...

ऐश्वर्या रायच्या जुन्या जाहिरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल, ओळखूही येत नाही अभिनेत्री - Marathi News | Aishwarya Rai's old advertisement video is going viral, the actress is not even recognized | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायच्या जुन्या जाहिरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल, ओळखूही येत नाही अभिनेत्री

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वीच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. यादरम्यान ऐश्वर्या रायला जाहिरातींमध्ये काम करण्याच्या अनेक संधी मिळाली होती. ...

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | 4 children who went swimming in the farm died due to drowning Incidents in Ambegaon Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

शाळेला सुट्टी असल्याने ही मुले दुपारच्या वेळी शेततळ्याकडे गेल्याचा प्राथमिक अंदाज असून पोहत असतानाच चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ...

बॉम्बच्या अफवेने सीताबर्डी पोलिसांना फोडला घाम - Marathi News | The Sitabardi police got the call from a mischievous person of bomb blast | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बॉम्बच्या अफवेने सीताबर्डी पोलिसांना फोडला घाम

खोडसाळपणे केला फोन : अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ...