लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result shiv sena thackeray group mp sanjay raut slams election commission by sharing video of parali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: परळीतील एक व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. ...

दरवाजा उघडला अन् दिसला पत्नी व मुलीचा मृतदेह; जळगावातील हृदयद्रावक घटना - Marathi News | Jalgaon Crime News Mother ends life by hanging daughter | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दरवाजा उघडला अन् दिसला पत्नी व मुलीचा मृतदेह; जळगावातील हृदयद्रावक घटना

कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी गेले असताना टोकाचा निर्णय ...

पुण्यात संघ शक्ती अन् नेत्यांच्या युक्तीने भाजप ठरली महाशक्ती - Marathi News | BJP has become a super power due to Sangh Shakti and tactics of leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात संघ शक्ती अन् नेत्यांच्या युक्तीने भाजप ठरली महाशक्ती

भाजपची पक्ष म्हणून असलेली संघटना मागील काही वर्षांत फारच बलवान करण्यात आली आहे ...

झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस! - Marathi News | Share marcket stock market rekha jhunjhunwala earn rs 105 crore in just 10 minute with only 2 shares | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!

शेअर बाजारात बऱ्याच दिवसांनंतर काही प्रमाणात चांगली स्थिती दिसत आहे. याचा रेखा झुनझुनवाला यांना मोठा फायदा झाला आहे... ...

'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य - Marathi News | Narendra Modi on Constitution Day: 'I have always respected the limits of the Constitution...', PM Modi's remarks on Constitution Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य

75व्या संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. ...

"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन - Marathi News | PM Modi spoke on the anniversary of Mumbai attack and Warning to terrorist organizations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन

संविधान दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ...

Pune Crime : मित्राला जीवे ठार मारणार्या आरोपीला जन्मठेप - Marathi News | Pune Crime Life imprisonment for the accused who killed his friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : मित्राला जीवे ठार मारणार्या आरोपीला जन्मठेप

पुणे : प्रेयसीच्या कुटुंबाला प्रेमप्रकरणाची माहिती दिल्यामुळे मित्राला जीवे ठार मारणार्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व 30 हजार रुपये दंडाची ... ...

KL राहुलसाठी कॅप्टन रोहित मनाचा मोठेपणा दाखवणार? माजी क्रिकेटरनं केली 'मन की बात' - Marathi News | AUS vs IND BGT 2024 Will Rohit Sharma Quit Opening Position For KL Rahul Sanjay Manjrekar Tells Why He Should Make The Sacrifice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलसाठी कॅप्टन रोहित मनाचा मोठेपणा दाखवणार? माजी क्रिकेटरनं केली 'मन की बात'

पर्थमधील राहुलची खेळी पाहिल्यावर रोहित आपल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करणार का? ...

५० हजार पक्क्या मतदारांची बांधणी आली कामी; प्रकाश सोळंकेंनी जिंकली पाचवी आमदारकी - Marathi News | Construction of 50,000 fixed voters has come to fruition; Prakash Solanke won the fifth MLA | Latest beed News at Lokmat.com

बीड :५० हजार पक्क्या मतदारांची बांधणी आली कामी; प्रकाश सोळंकेंनी जिंकली पाचवी आमदारकी

माजलगाव तालुक्यामध्ये मोहन जगताप यांना चांगलीच आघाडी मिळाली; परंतु धारूर तालुक्याची मतमोजणी सुरू झाली तेव्हा मोहन जगताप यांचे मताधिक्य घटत होते. ...