लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"ईव्हीएम नको, बॅलेट पेपर पाहिजे" : महाराष्ट्रातल्या पराभवानंतर मल्लिकार्जुन खरगेंची मागणी - Marathi News | We dont want EVMs we want ballot papers Mallikarjun Kharge demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ईव्हीएम नको, बॅलेट पेपर पाहिजे" : महाराष्ट्रातल्या पराभवानंतर मल्लिकार्जुन खरगेंची मागणी

आम्हाला ईव्हीएम नको तर बॅलेट पेपर पाहिजे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. ...

ज्यांच्या अटकेमुळे बांग्लादेश पेटला, ते चिन्मय कृष्ण दास नेमके आहेत तरी कोण ? - Marathi News | Chinmoy Krishna Das arrested in Bangladesh Who is Chinmoy Krishna Das | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यांच्या अटकेमुळे बांग्लादेश पेटला, ते चिन्मय कृष्ण दास नेमके आहेत तरी कोण ?

Chinmoy Krishna Das arrested in Bangladesh: चिन्मय दास यांना सरकारने देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे. ...

BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे - Marathi News | amit raj thackeray contested the election but fails in many things know what exactly went wrong in six key points | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं?

अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आणि या प्रक्रियेतून एक चांगला धडा मिळाला आहे. यातून नेमका तो बोध घेऊन ते पुढे जातील, अशीच अपेक्षा आता व्यक्त केली जाऊ शकते. ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक 'या' बाजारात वाढली; भाव मिळतोय चांगला वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav : Soybean arrivals increased in this market; Price is getting good read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक 'या' बाजारात वाढली; भाव मिळतोय चांगला वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज बाजारात सोयाबीनची आवक वाढताना दिसली. वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...

मत विभाजन झालेच नाही; टोपेंचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला, उढाणांनी घेतला २०१९ चा बदला - Marathi News | Rajesh Tope's overconfidence of division of Votes; Hikmat Udhan took 2019 revenge and won | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मत विभाजन झालेच नाही; टोपेंचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला, उढाणांनी घेतला २०१९ चा बदला

राजेश टोपेंच्या बालेकिल्ल्यात हिकमत उढाण यांनी मारली मुसंडी, अटीतटीचा लढतीत २,३०९ मतांनी विजय ...

'मुलगी पसंत आहे' मालिकेत अभिनेता सतीश सलागरे यांची धमाकेदार एन्ट्री - Marathi News | Actor Satish Salagare's sensational entry in the serial 'Mulgi Pasant Aahe' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुलगी पसंत आहे' मालिकेत अभिनेता सतीश सलागरे यांची धमाकेदार एन्ट्री

Mulgi Pasant Aahe : 'मुलगी पसंत आहे' ही मालिका आता रंजक वळणावर आली असून मालिकेत शकुंतलाचा नवरा दयानंद या पात्राची एन्ट्री होणार आहे. ...

कार्यकर्त्यांचे जाळे योग्य वेळी झाले सक्रिय; परतूरमधून बबनराव लोणीकरांची हॅट्रिक - Marathi News | Constituency workers' network came to work; Babanrao Lonikar won for the third time in a row from Partur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कार्यकर्त्यांचे जाळे योग्य वेळी झाले सक्रिय; परतूरमधून बबनराव लोणीकरांची हॅट्रिक

उद्धवसेनेचे उमेदवार आसाराम बोराडे यांचा ५ हजार ९८ मतांनी झाला पराभव ...

तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी  - Marathi News | Use of nuclear weapons in World War III, one-third of the population will be killed; Prophecy of the Bishop of Sydney  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 

खवळलेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे. यामुळे जग हादरलेले असताना सिडनीतील बिशप मेरी इमॅन्युएल यांनी तिसरे महायुद्ध आणि त्याचे विनाशकारी परिणाम याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे.  ...

अरबाज खानचं पत्नी शूरा खानसोबत रोमँटिक फोटोशूट, फोटोंना मिळतेय पसंती - Marathi News | Arbaaz Khan's romantic photo shoot with his wife Shura Khan, the photos are getting likes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरबाज खानचं पत्नी शूरा खानसोबत रोमँटिक फोटोशूट, फोटोंना मिळतेय पसंती

Arbaaz Khan And Shura Khan : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि शूरा खान यांनी नुकतेच काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ...