योग्य नियोजन अन् वेळच्या वेळी मशागत केली, तर मुरमाड शेत जमिनीत उसाचे विक्रमी उत्पादन घेता येते, हे लाटवडे येथील उद्योजक शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखविले आहे. ...
चक्रीवादळाच्या रुपाने पुन्हा एकदा एक मोठे संकट देशावर घोंगावत आहे. फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता आहे. वाचा IMD रिपोर्ट सविस्तर (Cyclone Fengal Alert) ...
अमेरिकेतील यूएससीआयआरएफचे (United States Commission on International Religious Freedom) माजी आयुक्त जॉनी मूर यांनी बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचारांवर भाष्य केले आहे. ...
प्रशासनाकडून ८२ टक्के काम झाले पूर्ण, कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत दुसरा बोगदा १० जूनला खुला करण्यात आला. या परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा पुरवण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत ...
धारावीनंतर मोठी झोपडपट्टी असलेल्या हनुमान नगर झोपडपट्टीमधील नागरिकांचे त्याच भागात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही कांदिवलीचे भाजप आ. अतुल भातखळकर यांनी दिली ...