१५ नोव्हेंबरला अजय देवगणचा 'RAID 2' प्रदर्शित होणार होता. त्यानंतर सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता अखेर सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ...
Delhi Crime News: दक्षिण दिल्ली परिसरामध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील नेब सराय परिसरात आई-वडील आणि मुलगी अशी तिघांची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. ...
विविध मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला असून, यावर उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी चिंता व्यक्त केली आहे. धनकड यांनी सरकारला धारेवर धरत काही सवाल केले आहेत. ...
त्याच्या मदतीने दृष्टिहीनांना जग येईल. चष्म्यात जवळच्या मोबाइल क्रमांक सेव्ह केलेले असतील. संकटसमयी हा चष्मा त्यांना थेट मेसेज पाठवेल. त्यात संबंधित दृष्टिहीन व्यक्तीचे लोकेशनही असेल. ...
शेतजमीन आणि प्लॉट मोजणीच्या नवीन शुल्क आकारणीची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली आहे. नव्या आदेशानुसार मोजणीचे तीन सुविधांऐवजी दोनच प्रकार करण्यात आले आहे. ...