Budget 2025 : मोदी सरकारने २०२५-२६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. दरवेळीप्रमाणे या वर्षी देखील ६ डिसेंबरपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत सुरू करणार आहेत. ...
Sambhal Violence: विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रियंका गांधी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संभलकडे रवाना झाले आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ...
सोयाबीन खरेदीला आता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उपलब्ध नसल्याने ही खरेदी कशी केली जाईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
उद्या ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...