लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

९ चौकार, ४ षटकार... Ajinkya Rahane ने केली गोलंदाजांची धुलाई, थोडक्यात हुकलं शतक - Marathi News | Ajinkya Rahane heroics in batting Mumbai recorded highest chase in Syed Mushtaq Ali Trophy to beat Andhra and qualify for the knockouts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ चौकार, ४ षटकार... Ajinkya Rahane ने केली गोलंदाजांची धुलाई, थोडक्यात हुकलं शतक

Ajinkya Rahane, Syed Mushtaq Ali Trophy 2024 Mumbai vs Andhra : अजिंक्य रहाणेच्या झंझावाती खेळीमुळे मुंबई संघाने विजयासह गाठली बाद फेरी ...

उल्हासनगरात दिड लाखाचा गुटखा जप्त, ६ जणावर गुन्हा, तिघांना अटक  - Marathi News | Gutkha worth half a lakh seized in Ulhasnagar, 6 people booked, 3 arrested  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात दिड लाखाचा गुटखा जप्त, ६ जणावर गुन्हा, तिघांना अटक 

एकूण १ लाख ६५ हजाराचा गुटखा जप्त केला असून ताब्यात घेतलेल्या ६ मध्ये ३ महिलांनाचा समावेश आहे... ...

लोकमत इम्पॅक्ट : त्या डॅशिंग महिला पालिका अधिकाऱ्याची गोरेगावातील अनाधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई  - Marathi News | Lokmat Impact That Dashing Female Municipal Officer action Against Unauthorized Hawkers in Goregaon  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट : त्या डॅशिंग महिला पालिका अधिकाऱ्याची गोरेगावातील अनाधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई 

पालिका परिमंडळ ४ चे सहआयुक्त विश्वास शंकरवार व पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्या आदेशाने सदर कारवाई केल्याची माहिती जाधव यांनी लोकमतला दिली. ...

आधी मी CM होतो, आता DCM म्हणजेच 'डेडिकेटड टू कॉमन मॅन' झालोय- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Earlier I was CM now I am DCM means Dedicated to Common Man said Deputy Chief Minister Eknath Shinde press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी मी CM होतो, आता DCM म्हणजेच 'डेडिकेटड टू कॉमन मॅन' झालोय- उपमुख्यमंत्री शिंदे

Eknath Shinde press conference as Deputy CM : मी मुख्यमंत्री असताना दोघांनी सहकार्य केलं, आता मीही मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा देईन, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. ...

'लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांची स्क्रूटनी होणार...? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं असं उत्तर - Marathi News | Will there be scrutiny of the beneficiaries of the beloved sister scheme ladki bahin yojana Deputy Chief Minister Eknath Shinde gave this answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांची स्क्रूटनी होणार...? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं असं उत्तर

"आम्ही जे निर्णय घेतले आहेत, ते कागदावर राहिले नाहीत, त्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी झाली आहे. म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला आहे." ...

'मराठा समाजाला आम्हीच न्याय देणार', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis' big statement, 'We will give justice to the Maratha community' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मराठा समाजाला आम्हीच न्याय देणार', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

'लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. ही योजना पुढेदेखील सुरूच ठेवली जाईल. लाडक्या बहिणींना 2100 रुपयेही देणार आहोत.' ...

'पुष्पा 2' च्या स्क्रीनिंगदरम्यान महिलेचा मृत्यू; अभिनेता अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Allu Arjun Pushpa 2 : Woman dies during 'Pushpa 2' screening; A case has been registered against actor Allu Arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2' च्या स्क्रीनिंगदरम्यान महिलेचा मृत्यू; अभिनेता अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल

Allu Arjun Pushpa 2 : 'पुष्पा 2' चित्रपट सुरू असताना अल्लू अर्जून अचानक थिएटरमध्ये आल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. ...

"एक तर तुम्ही तरी राहाल, नाही तर मी तरी...", उद्धव ठाकरेंच्या 'त्या' इशाऱ्यावर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; स्पष्टच बोलले  - Marathi News | At least you will stay, if not I at least, Devendra Fadnavis' one-sentence reply to Uddhav Thackeray's 'that' warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एक तर तुम्ही तरी राहाल, नाही तर मी तरी...", उद्धव ठाकरेंच्या 'त्या' इशाऱ्यावर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; स्पष्टच बोलले 

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारासोबतसंवाद साधाला आणि पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी, 'एक तर तुम्ही राहाल, नाही तर मी', या उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरही भाष्य केले.  ...

'लाडक्या बहिणीं'ना दरमहा २१०० रुपये कधीपासून मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर - Marathi News | When will Ladki Bahin Yojana beneficieies get 2100 rupees per month new Maharashtra CM Devendra Fadnavis gives important update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडक्या बहिणीं'ना दरमहा २१०० रुपये कधीपासून मिळणार? CM देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana Promise : लाडकी बहीण योजनेबाबत पुनर्विचार करणार का, याबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. ...