लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच शिंदेंच्या संपर्कात : आ. कृपाल तुमाने यांचा दावा - Marathi News | Except for two Thackeray MLAs, all are in touch with Shinde: MP Kripal Tumane claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच शिंदेंच्या संपर्कात : आ. कृपाल तुमाने यांचा दावा

दसरा मेळाव्यानंतर दणका होणार : मुंबई महापालिकेतील जवळपास ८० टक्के उरलेले सर्व माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यासाठी तयार आहेत. ...

Tur Bajar Bhav : कारंजा-अमरावतीत मोठी आवक; लाल तुरीला सर्वाधिक मागणी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur Bajar Bhav : Big arrival in Karanja-Amravati; Red Tur is in highest demand read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कारंजा-अमरावतीत मोठी आवक; लाल तुरीला सर्वाधिक मागणी वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Supriya Sule: नक्षलवाद संपला म्हणताय तर मग नव्याने कायदा कशासाठी? सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | If you are saying that Naxalism is over then why a new law Supriya Sule question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नक्षलवाद संपला म्हणताय तर मग नव्याने कायदा कशासाठी? सुप्रिया सुळेंचा सवाल

जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून सरकार घटनाबाह्य काम करत आहे, ते खपवून घेतले जाणार नाही ...

पालिका क्षेत्रातील नागरिकांना घडवली खड्ड्यांची सफर; पनवेलमध्ये मनसेचे विडंबनात्मक आंदोलन - Marathi News | Citizens of the municipal area were made to travel through potholes; MNS's ironic protest in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालिका क्षेत्रातील नागरिकांना घडवली खड्ड्यांची सफर; पनवेलमध्ये मनसेचे विडंबनात्मक आंदोलन

पालिकेने लवकरात लवकर खड्डे बुजवून नागरिकांचा प्रवास सुखकर  न केल्यास पुढील वेळेस महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या खड्ड्यांची सफर घडविण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. ...

डोक्यावर पांढरे केस चमकतात? ५ रूपयांचा कढीपत्ता 'या' पद्धतीनं लावा; काळेभोर होतील केस - Marathi News | Use Curry Leaves to Get Black Hairs Naturally : Use Curry Leaves To Get Rid Of Grey Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्यावर पांढरे केस चमकतात? ५ रूपयांचा कढीपत्ता 'या' पद्धतीनं लावा; काळेभोर होतील केस

Curry Leaves to Get Black Hairs Naturally (Pandhare kes kale kase karayche) : डाय लावल्याला सुरूवात केली तर नेहमीच डाय लावून केस काळे करावे लागतात अन्यथा केस पांढरे दिसतात. ...

कोल्हापुरी स्वॅग! ट्रेंड फॉलो करत "ठुमक-ठुमक ..." गाण्यावर मराठी नायिकांनी धरला ठेका, व्हिडीओ तुफान व्हायरल  - Marathi News | marathi actress amruta dhongade and sonali patil dance on juti meri thumak thumak trending song video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापुरी स्वॅग! ट्रेंड फॉलो करत "ठुमक-ठुमक ..." गाण्यावर मराठी नायिकांनी धरला ठेका, व्हिडीओ तुफान व्हायरल 

'ठुमक-ठुमक जांदी ऐ माहिये दे नाल' गाण्यावर थिरकल्या मराठी नायिका, हावभावने वेधलं लक्ष ...

'या' लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीला ओळखलंत का? गाजवल्या हिंदी मालिका; आता कशी दिसते? - Marathi News | tv actress sangita ghosh acted in many tv serials know how does she look now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीला ओळखलंत का? गाजवल्या हिंदी मालिका; आता कशी दिसते?

तिचे फोटो पाहून तिला ओळखणंही कठीण आहे. ...

आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर - Marathi News | Indian Stock Market Rally Continues; Investors Gain ₹2.64 Lakh Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर

Share Market Today: अमेरिका आणि भारतामधील तणाव कमी झाल्याच्या बातमीने बाजार उत्साहित झाला. दिवसअखेर ऑटो आणि मीडिया शेअर्समध्ये नफा बुकिंगमुळे बाजारातील काही वाढ मर्यादित राहिली. ...

अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक - Marathi News | Amravati's air is the cleanest! Amravati tops the country in clean air survey | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक

Amravati : महापालिका आयुक्त सौम्या शर्मा सन्मानित; ७५ लाखांचे रोख पारितोषिक ...