लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी जंगल परिसरात शेळया सोडण्यात येणार; गणेश नाईक यांची माहिती - Marathi News | Snakes will be released in the forest area to prevent leopard attacks; Ganesh Naik informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी जंगल परिसरात शेळया सोडण्यात येणार; गणेश नाईक यांची माहिती

जंगलातील छोटे प्राण्यांची संख्या कमी झाल्याने बिबट्यांना नैसर्गिक खाद्य मिळत नाही, त्यामुळे शहरी वस्तीतील हल्ल्यांत मोठी वाढ झाली आहे. ...

Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार! - Marathi News | Mumbai traffic: 'Game changer' bridge now on LBS route; 40-minute distance will be covered in just 10 minutes! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!

लालबहादूर शास्त्री महामार्गावर कुर्ला ते घाटकोपरदरम्यान दिवसभर वाहनांच्या रांगा, सिग्नलवरील थांबलेली वाहने आणि उशिरा पोहोचणारे प्रवासी हे चित्र रोजचेच झाले ...

अपघातांच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा! ३ वेळा वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स जप्त करा, विभागीय आयुक्तांच्या सूचना - Marathi News | Action in wake of accidents! Confiscate the licenses of those who violate traffic rules 3 times, instructions from the Divisional Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातांच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा! ३ वेळा वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स जप्त करा, विभागीय आयुक्तांच्या सूचना

नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची संबंधित यंत्रणांनी तात्काळ चौकशी करावी व या मार्गावर आवश्यक त्या लघुकालीन व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात ...

Dhurandhar: ४० वर्षांच्या रणवीरसोबत 'धुरंधर'मध्ये रोमान्स करणार २० वर्षांची सारा; कोण आहे ती? - Marathi News | dhurandhar movie who is sara arjun 20 years old romance with 40 years age ranveer singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar: ४० वर्षांच्या रणवीरसोबत 'धुरंधर'मध्ये रोमान्स करणार २० वर्षांची सारा; कोण आहे ती?

कोण आहे सारा अर्जुन? जिच्यासोबत रणवीर 'धुरंधर'मध्ये करणार रोमान्स, अभिनेत्यापेक्षा २० वर्षांनी लहान ...

नागपूरमध्ये २५५ शाळांचा आरटीईला ठेंगा, तीन दिवसांत 'कारणे दाखवा' - Marathi News | 255 schools in Nagpur oppose RTE, 'show reasons' within three days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये २५५ शाळांचा आरटीईला ठेंगा, तीन दिवसांत 'कारणे दाखवा'

हिंगणा-काटोलसह शहरातील शाळांचे वास्तव : विद्यार्थ्यांचे हक्क का हिरावता? ...

राज्यातील 'या' आठ सहकारी उपसा जलसिंचन संस्थाना २५ टक्के अनुदान मिळणार; वाचा सविस्तर - Marathi News | 25 percent subsidy approved for these eight cooperative lift irrigation institutions in the state; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' आठ सहकारी उपसा जलसिंचन संस्थाना २५ टक्के अनुदान मिळणार; वाचा सविस्तर

upsa jal sinchan anudan शासनाच्या खर्चाने ज्या लहान मोठ्या पाटबंधारे योजना हाती घेण्यात येतात त्या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही खर्चाविना पाण्याची सोय उपलब्ध होते. ...

म्हाडाच्या प्रकल्पातून मुंबईत परवडणारी घरं उपलब्ध होणार; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले ६ निर्णय - Marathi News | 6 major decisions taken by the state government in the cabinet meeting Policy announced for concept based iconic city development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या प्रकल्पातून मुंबईत परवडणारी घरं उपलब्ध होणार; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले ६ निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

निवेदिता आणि अशोक सराफ यांनी मजेशीर प्रश्नांची दिली भन्नाट उत्तरं, सेटवरचा Video व्हायरल! - Marathi News | Nivedita Saraf Ashok Saraf Question Answers Video From Set Of Colors Marathi Serial Ashok Mama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवेदिता आणि अशोक सराफ यांनी मजेशीर प्रश्नांची दिली भन्नाट उत्तरं, सेटवरचा Video व्हायरल!

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या दोघांची ट्युनिंग आणि केमिस्ट्री पाहून सगळेच बोलतात कपल असावं तर असं! ...

नवले पुलाजवळ सेवा रस्त्यांसाठी ५४ गुंठे जागेचे भूसंपादन, पीएमआरडीच्या प्रस्तावाला मान्यता - Marathi News | Land acquisition of 54 gunthas of land for service roads near Navale Bridge, PMRD proposal approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाजवळ सेवा रस्त्यांसाठी ५४ गुंठे जागेचे भूसंपादन, पीएमआरडीच्या प्रस्तावाला मान्यता

नवले पुलाजवळ झालेल्या अपघातानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून, अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत ...