लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Subhash Ghai: प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरु - Marathi News | filmmaker Subhash Ghai hospitalized at leelavati hospital in Mumbai after complaining to breath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Subhash Ghai: प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरु

Subhash Ghai: श्वासासंबंधी तक्रारींमुळे सुभाष घई यांना काल रात्री लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. ...

एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर - Marathi News | A new variety of tamarind yielding eight to nine quintals per plant; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर

Shivai Chinch परभणी कृषी विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण 'शिवाई' यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. ...

ही तर काहीही उगवू न शकणाऱ्या काळाची चाहूल - Marathi News | This is a time when nothing can grow | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ही तर काहीही उगवू न शकणाऱ्या काळाची चाहूल

तुम्ही फेसबुकवर आहात ना, असा प्रश्न नुकतीच ओळख झालेल्या माणसालाही विचारला जाऊ लागला आणि जो नसेल त्याच्याकडे आदिम काळातील एखादी व्यक्ती असावी, असं आश्चर्यानं पाहिलं जाऊ लागलं. ...

माकडचाळे! २ माकडांच्या भांडणाचा रेल्वेला फटका; एका केळ्याने स्टेशनवर कांड झाला - Marathi News | A fight between two monkeys at Bihar Samastipur railway station has hit the railways, overhead wire broken | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माकडचाळे! २ माकडांच्या भांडणाचा रेल्वेला फटका; एका केळ्याने स्टेशनवर कांड झाला

समस्तीपूर जंक्शला फळे आणि इतर खाण्यापिण्याच्या गोष्टींमुळे इथं माकडांची संख्या अधिक असते. ही माकडे रेल्वे स्टेशनवर त्यांचे माकडचाळे करत असतात ...

गव्हाचा वाढतोय पेरा; आश्चर्य वाटेल पण ई-कॉमर्स क्षेत्रामुळे मिळतोय बुस्ट - Marathi News | Growing wheat; Boost due to e-commerce sector | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्हाचा वाढतोय पेरा; आश्चर्य वाटेल पण ई-कॉमर्स क्षेत्रामुळे मिळतोय बुस्ट

२०२८ पर्यंत १.५२ टक्के लागवड वाढीच्या प्रमाणानुसार उत्पादन १२० दशलक्ष टनांपर्यंत गहू उत्पादन पोहचेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते.  ...

सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान - Marathi News | America should not be involved in the conflict in Syria, because...; Donald Trump's big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

Syria Civil War: सीरियामध्ये गृहयुद्ध उफाळून आले असून, बंडखोरांनी काही शहरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे.  ...

हॅपी बर्थडे टू यू चॅट जीपीटी! - Marathi News | Happy Birthday to you Chat GPT! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हॅपी बर्थडे टू यू चॅट जीपीटी!

बरोब्बर दोन वर्षांपूर्वी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी चॅट जीपीटी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) टूलचा जन्म झाला. तुमची लिखापढीची सर्व कामे या टूलकडून होणार, असा गवगवा झाला आणि मानवाच्या तंत्रज्ञानातील प्रगतीच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला.  ...

जोडीदारच, पण आभासी... - Marathi News | Spouse, but virtual... | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :जोडीदारच, पण आभासी...

काही दिवसांपूर्वी एका परिचयाच्या मानसोपचार तज्ज्ञांकडे व्हर्च्युअल गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाल्याने निराशावस्थेत गेलेल्या पौगंडावस्थेतील मुलाची केस आली. अशी व्हर्च्युअल गर्लफ्रेंडही असू शकते, हेच पालकांना माहीत नव्हतं... ...

नाव विराटचं विचारलं अन् गोळी सुनीलवर झाडली; गैरसमजातून व्यवसायिकाची हत्या, काय घडलं? - Marathi News | A 52-year-old businessman, Sunil Jain, was shot dead by two assailants while walking in Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाव विराटचं विचारलं अन् गोळी सुनीलवर झाडली; गैरसमजातून व्यवसायिकाची हत्या, काय घडलं?

दिल्लीच्या शाहदरा इथं मॉनिंग वॉकसाठी निघालेल्या व्यापाऱ्यावर ७-८ राऊंड फायरिंग झाली होती. यात व्यापाऱ्याला ४-५ गोळ्या लागल्या ...