लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

फसवणूक झालेल्या ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडी वाटणार पैसे; आरोपींची ६ हजार कोटींची संपत्ती विकण्याची तयारी - Marathi News | ED begun the sale of attached properties worth over Rs 6 000 crore in Agri Gold ponzi scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फसवणूक झालेल्या ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडी वाटणार पैसे; आरोपींची ६ हजार कोटींची संपत्ती विकण्याची तयारी

पॉन्झी घोटाळ्यातील ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडीने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हृदयद्रावक! दोन कार एकमेकांवर आदळल्या; परीक्षेला जाणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking! Two cars collide, killing five exam-going students Gujrat junagadh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! दोन कार एकमेकांवर आदळल्या; परीक्षेला जाणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

टायर फुटल्याने वेगाने जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटले व ती समोरून येणाऱ्या लेनमध्ये घुसली. यावेळी समोरून येणाऱ्या कारची जोरदार टक्कर झाली. ...

'पुष्पा २' पाहणाऱ्या प्रेक्षकांची मोठी फसवणूक! मध्यांतरानंतरचा सिनेमा आधी दाखवला; कुठे घडला हा प्रकार? - Marathi News | Pushpa 2 audience bad experience in kochhi while see after interval film before | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' पाहणाऱ्या प्रेक्षकांची मोठी फसवणूक! मध्यांतरानंतरचा सिनेमा आधी दाखवला; कुठे घडला हा प्रकार?

'पुष्पा २' पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. काय घडलाय नेमका प्रकार ...

'...तर अबू आझमी जिंकले नसते, हे त्यांनाही माहितीये'; संजय राऊतांनी सुनावलं - Marathi News | '...they also know that Abu Azmi would not have won'; Narrated by Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर अबू आझमी जिंकले नसते, हे त्यांनाही माहितीये'; संजय राऊतांनी सुनावलं

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेवर आक्षेप घेत समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी टीका केली. त्यानंतर महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगला आहे.  ...

मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? नाना पाटेकरांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले- "नटसम्राटने खूप पैसे दिले, पण..." - Marathi News | nana patekar revealed why he not did marathi movies after natsamrat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? नाना पाटेकरांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले- "नटसम्राटने खूप पैसे दिले, पण..."

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी दिलखुलास गप्पा मारल्या. बॉलिवूड गाजवलेले नाना मराठी सिनेमांमध्ये मात्र फारसे दिसत नाहीत. यामागचं कारण नानांनी या मुलाखतीत सांगितलं. ...

जास्त फळं खाणं नुकसानकारक ठरू शकतं का? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला! - Marathi News | Side effects of fruits when consumed in excess | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जास्त फळं खाणं नुकसानकारक ठरू शकतं का? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला!

Health Tips : एक्सपर्ट सांगतात की, फळांमध्ये आढळणारं फ्रुक्टोज लठ्ठपणा, दातांमध्ये इन्फेक्शन आणि पचनासंबंधी समस्यांचं कारण बनू शकतं. ...

१० वीत शिकणारी जयश्री बसमधून शाळेत निघाली, पण वाटेत घडली विपरीत घटना; जागीच मृत्यू - Marathi News | A class 10 student left for school by bus but an unfortunate incident happened on the road Death on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१० वीत शिकणारी जयश्री बसमधून शाळेत निघाली, पण वाटेत घडली विपरीत घटना; जागीच मृत्यू

बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने जयश्री बसच्या मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाजाजवळ उभी राहिली होती. ...

झुडुप, कचऱ्यात तान्ही लेकरं सापडली माणुसकी हरविली की ममता आटली? - Marathi News | Young trees were found in the bushes and garbage. Is humanity lost or love lost? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झुडुप, कचऱ्यात तान्ही लेकरं सापडली माणुसकी हरविली की ममता आटली?

Amravati : ...तर १० वर्षांची शिक्षा : तिसरी, चौथी मुलगी झाल्यास टोकाचे पाऊल ...

पुणे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्याला रावेत पोलिसांनी पकडलं, नेमकं काय घडलं? - Marathi News | Rawet Police caught the person who made the call about placing a bomb at Pune station, what exactly happened? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्याला रावेत पोलिसांनी पकडलं, नेमकं काय घडलं?

आरोपीने दारू पिऊन पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल केला, पोलीस तपासात माहिती समोर ...