लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना - Marathi News | Even after defection, the leaders are the same MLAs, ministers of the old party; MNS, NCP websites are still old NCP, Shivsena MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना

कोणत्याही पक्षाची अधिकृत माहिती मिळविण्यासाठी त्या त्या पक्षाच्या वेबसाइटला अनेक जण भेट देत असतात. मात्र, त्यांच्यासमोर अशी चुकीची माहिती गेल्यामुळे त्याची विश्वासार्हता राहत नाही. ...

मुंबईत भाजपचाच महापौर होणार, १८५ जागा जिंकणार : शेलार  - Marathi News | BJP will be mayor in Mumbai, will win 185 seats: Shelar  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाजपचाच महापौर होणार, १८५ जागा जिंकणार : शेलार 

मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल, पण  भाजपने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. ...

"चालक घाबरला अन् त्याने..."; कुर्ल्यातील भीषण बस अपघाताचे कारण आलं समोर - Marathi News | BEST bus driver pressed accelerator instead of brake says Shiv Sena MLA on Kurla accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चालक घाबरला अन् त्याने..."; कुर्ल्यातील भीषण बस अपघाताचे कारण आलं समोर

कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ३६ जण जखमी आहेत. ...

थोरात दिसत नाहीत, नाना २०८... वाचले; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विरोधकांना चिमटे; म्हणाले, ‘आता वास्तव स्वीकारा’  - Marathi News | Not appearing in Thorat, Nana 208... saved; Deputy Chief Minister eknath Shinde pinches opponents; Said, 'Accept reality now'  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोरात दिसत नाहीत, नाना २०८... वाचले; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विरोधकांना चिमटे; म्हणाले, ‘आता वास्तव स्वीकारा’ 

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे हे वास्तव स्वीकारा, असे आवाहन विरोधकांना केले. ...

मेरे लिए तुम बहुत जरुरी हो; नार्वेकरांची विरोधकांना साद - Marathi News | You are very important to me; Rahul narvekar want support of the opposition maharashtra assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेरे लिए तुम बहुत जरुरी हो; नार्वेकरांची विरोधकांना साद

विधानसभा अध्यक्षपद स्वीकारताच सभागृहात बाके वाजवून जोरदार स्वागत ...

देशातील ९९४ मालमत्तांवर 'वक्फ बोर्ड'चा बेकायदेशीर कब्जा; संसदेत आकडेवारीच मांडली - Marathi News | Illegal occupation of 994 properties in the country by 'Waqf Board'; Statistics were presented in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील ९९४ मालमत्तांवर 'वक्फ बोर्ड'चा बेकायदेशीर कब्जा; संसदेत आकडेवारीच मांडली

मंत्रालयाने दिलेल्या यादीत ३२ केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांचा उल्लेख करण्यात आला असून या यादीत प्रत्येक राज्यात किती वक्फ मालमत्ता आहेत याची माहिती देण्यात आली आहे. ...

महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन-५०० नंतर ॲमॉक्सही बनावट; उत्तराखंडहून येतायत ही औषधे... - Marathi News | Racket in Maharashtra; After azithromycin-500 amox is also fake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन-५०० नंतर ॲमॉक्सही बनावट; उत्तराखंडहून येतायत ही औषधे...

मुख्य आरोपी कारागृहात : उत्तराखंड येथील कंपनीकडून महाराष्ट्रात औषध पुरवठा; सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळ  ...

पृथ्वीचे होतेय वाळवंट, 77 टक्के जमीन झाली कोरडी; समस्या अतिशय गंभीर, अब्जावधी लाेकांना बसला फटका  - Marathi News | Earth is becoming a desert, 77 percent of the land has become dry; The problem is very serious, billions of people are affected  | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :पृथ्वीचे होतेय वाळवंट, 77 टक्के जमीन झाली कोरडी; समस्या अतिशय गंभीर, अब्जावधी लाेकांना बसला फटका 

संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंध संमेलन’ने (यूएनसीसीडी) हा अहवाल जारी केला. हरितगृह वायू उत्सर्जन राेखले नाही तर, येत्या काही वर्षांमध्ये ३% आर्द जमीन कोरडी होईल. ...

इंडिया आघाडीत मतभिन्नता, काँग्रेसला सतावतेय चिंता - Marathi News | Differences of opinion in the India Alliance, the Congress is worried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीत मतभिन्नता, काँग्रेसला सतावतेय चिंता

तृणमूल, सपा, आप संसदेतील आंदोलनापासून दूर. इतर विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली आणि जेपीसीच्या चौकशीची मागणी करत घोषणाबाजी केली. ...