Abhishek Gaonkar And Sonali Gurav : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकरने त्याची गर्लफ्रेंड रिल स्टार सोनाली गुरवसोबत २६ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार ...